Pimpri Chinchwad Hoarding Collapse  Saam TV
मुंबई/पुणे

Pimpri Chinchwad News: पिंपरीत होर्डिंग अंगावर पडून ५ जणांचा मृत्यू; अंगाचा थरकाप उडवणारे PHOTO

Pimpri Chinchwad Hoarding Collapse : पिंपरी चिंचवडमध्ये आज संध्याकाळी अचानक वादळामुळे अचानक हे होर्डिंग पडल्याने पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

साम टिव्ही ब्युरो

पुण्यातील पिंपरी चिंचवड परिसरातून एक भयानक घटना समोर आली आहे.

Pimpri Chinchwad Hoarding Collapse

पिंपरी-चिंचवड परिसरात होर्डिंग पडल्याच्या दोन घटना घडल्या आहेत.

Pimpri Chinchwad Hoarding Collapse

या घटनेत आतापर्यंत ५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेकजण जखमी झाले आहेत.

Pimpri Chinchwad Hoarding Collapse

हे होर्डिंग पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गानंतर मुंबई-बंगळुरू महामार्गावर लावण्यात आले होते.

Pimpri Chinchwad Hoarding Collapse

पुण्यात अवकाळी पाऊस सुरू असल्याने नागरिकांनी या होल्डिंगचा आधार घेतला होता.

Pimpri Chinchwad Hoarding Collapse

मात्र, अचानक होल्डिंग कोसळलं आणि क्षणात होत्याचं नव्हतं झालं.

Pimpri Chinchwad Hoarding Collapse

घटनेनंतर लगेचच प्रशासनाकडून बचावकार्य जोरात सुरू असून, या घटनेत आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू झाल्याची बाब समोर आली आहे.

Pimpri Chinchwad Hoarding Collapse

मृतांमध्ये चार महिला आणि एका पुरुषाचा समावेश असल्याची माहिती आहे.

Pimpri Chinchwad Hoarding Collapse

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

LPG New Rule: मोठी बातमी! केंद्र सरकारकडून LPG च्या नियमात मोठा बदल, 'या' नागरिकांना मिळणार नाही गॅस सिलिंडर

Shaktipeeth Highway: शक्तिपीठ महामार्गाचा पुन्हा आराखडा बदलला, लांबी वाढली; शेतकऱ्यांचा विरोध शमला

Maharashtra News Live Update: शिवराज मोटेगावकरला ९ दिवसांची CBI कोठडी

Paneer and Moong Chilla Recipe: प्रोटीनने भरपूर हेल्दी आणि टेस्टी नाश्त्यासाठी झटपट बनवा पनीर-मूग चीला

Mirchi Pakora Recipe : स्ट्रीट स्टाइल कुरकुरीत मिरचीचे भजी कसं बनवाल? वाचा ५ मिनिटांत होणारी रेसिपी

SCROLL FOR NEXT