मोदींच्या घोषणांना प्रत्युत्तर देत युवक काँग्रेसचे आंदोलन saam tv
मुंबई/पुणे

मोदींच्या घोषणांना प्रत्युत्तर देत युवक काँग्रेसचे आंदोलन

पेट्रोल डिझेल दरवाढीविरोधात आंदोलन

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सागर आव्हाड

पुणे: पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत आहे, ही दरवाढ सर्वसामान्य नागरिकांना परवडत नाही, या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदेश विद्यार्थी काँग्रेस म्हणजेच (एन एस यु आय) च्या वतीने पेट्रोल डिझेल दरवाढ विरोधात आज पुण्यामध्ये आंदोलन करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यापुर्वी पेट्रोल व डिझेल च्या दरावरून केलेल्या भाषणातील अनेक मुद्द्यांना उत्तर देत घोषणा देण्यात आल्या.

हेदेखील पहा

पंतप्रधान मोदी यांनी आपल्या भाषणामध्ये अनेक वेळा पेट्रोल डिझेल च्या दरवाढीवर भाष्य केलेले आहे, त्यांच्या भाषणाच्या ऑडिओ क्लिपचा आधार घेत युवक काँग्रेसने आज हे अनोखे आंदोलन केले, नेहमीपेक्षा वेगळ्या स्टाईलने हे आंदोलन केल्याने या आंदोलनाची चर्चा झाली यावेळी महाराष्ट्र प्रदेशचे सरचिटणीस संकेत गलांडे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मोहन जोशी व अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: ऑपरेशन सिंदूर सायबर हल्ला प्रकरणी जुन्नरमध्ये NIAची धाड

8th Pay Commission: २.१ फिटमेंट फॅक्टरने पगार किती वाढणार? ₹१८,००० वरून ₹३८,००० होणार?

साखर महाग झाली म्हणून खायची बंद केली तर शरीरावर काय परिणाम होईल? जाणून घ्या साखर न खाण्याचे तोटे

Marathi Actor : स्वत:च्याच मृत्यूची खोटी बातमी पाहताच प्रसिद्ध मराठी अभिनेता भडकला; थेट VIDEO शेअर करत म्हणाला- "एवढी कसली घाई..."

Sugar price hike: एका महिन्यात साखर तब्बल २९ टक्क्यांनी महागली, आता केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय; काय आहे नवा नियम?

SCROLL FOR NEXT