Navi Mumbai Crime News, Panvel Saam tv
मुंबई/पुणे

Navi Mumbai Crime News : 300 रुपये न दिल्याने पनवेलच्या मित्राला संपवलं, संभाजीनगरातून एकास अटक

पनवेल शहर पोलिसांचे ठिकठिकाणी पथक पाठविण्यात आले हाेते.

Siddharth Latkar

- सिद्धेश म्हात्रे

Panvel News : तीनशे रुपयांवरुन खून करुन पळून गेलेल्या सचिन शिंदे यास पनवेल शहर पाेलिसांनी संभाजीनगर येथून अटक केली आहे. या हत्याकांडमुळे पनवेलसह नवी मुंबईत एकच खळबळ उडाली हाेती. (Maharashtra News)

काही दिवसांपूर्वी पनवेल रेल्वे स्थानक परिसरात विकी चिंडालिया या तरुणाची तीक्ष्ण हत्याराने भोसकून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पनवेल शहर पोलिसांचे ठिकठिकाणी पथक पाठविण्यात आले हाेते.

तपासअंती संशयित हा संभाजीनगर येथे असल्याची गुप्त माहिती पाेलिसांना मिळाली. पाेलिसांनी विकीचा मित्र सचिन शिंदे याला त्याच्या मूळ गाव संभाजीनगर येथून अटक केली. विकीकडे असलेल्या 500 रुपयांपैकी 300 रुपये सचिनने मागितले होते, मात्र ते न दिल्याने सचिनने धारदार शस्त्राने विकीवर हल्ला केला ज्यात त्याचा मृत्यू झाला असे पाेलिसांकडून सांगण्यात आले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : - पहिल्या वर्षापासून हिंदी सक्तीला नागपूरातील तज्ज्ञांचा विरोध

Babasaheb Patil: 'शेतकऱ्यांना कर्जमाफीचा नाद लागला'; सहकार मंत्र्यांनी जखमेवर मीठ चोळलं

Third and Fourth Mumbai : तिसरी आणि चौथी मुंबई नेमकी कोणती आणि कशी, कुठपर्यंत असणार?

Jayant Patil vs Padalkar: गोपीचंद पडळकरांना मारणार; जयंत पाटलांची हाणामारीची भाषा

Monsoon 2025 : मुंबईतून मान्सूनचा काढता पाय, ३ दिवसात राज्यातून गायब होणार, आज कुठे कुठे कोसळधारा?

SCROLL FOR NEXT