MPSC  Saam Tv
मुंबई/पुणे

Breaking: अखेर राज्यसेवा 2019 च्या उमेदवारांच्या नियुक्तीचा आदेश काढला

राज्यसेवा 2019 चे नियुक्ती आदेश शासनानने जाहीर केले.

अमोल कविटकर, पुणे

-अखेर राज्यसेवा 2019 च्या उमेदवारांच्या लढ्याला यश.

- राज्यशासनाने तब्बल १.५ वर्षांनी नियुक्तीचा आदेश काढला.

- राज्यसेवा 2019 चे नियुक्ती आदेश शासनानने जाहीर केले.

- महाराष्ट्र सरकारच्या गट- अ आणि गट- ब पदांच्या नियुक्तीचे आदेश.

- 17 जानेवारी 2022 पासून CPTP -7 (प्रशिक्षण ) ला सुरूवात.

- CPTP -7 अंतर्गत जिल्हा संलग्नता या टप्प्यापासून होणार सुरूवात.

- 1.5 वर्षापासून सुरू असलेल्या लढ्यामध्ये माध्यमांनी वेळोवेळी विद्यार्थ्यांची बाजू उचलून धरल्याबद्दल विशेष आभार.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live: यवतमाळ जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे 518 घरांची पडझड

Saturday Horoscope : कामात नवीन जबाबदाऱ्या मिळतील; 5 राशींच्या व्यक्तींना डोकं शांत ठेवण्याची गरज

संसदेच्या बाहेर राममंदिरातील 'चंदा चोरी', संसद आवारात अवतरले मंदिरातले साधू

Fact Check: समोसा, जिलेबीवरही आता वॉर्निंगचा स्टॅम्प? समोसा, जिलेबी सिगारेटएवढं धोकादायक?

GEN Z आंदोलकांवर गुन्हे, CJPमध्ये संताप, आंदोलकांवर कारवाईसाठी पोलीस सरसावले, सरकारच्या समर्थनात दिल्ली पोलीस कुटुंबीयांची उडी

SCROLL FOR NEXT