Accident. mumbai goa highway saam tv
मुंबई/पुणे

मुंबई गोवा महामार्गावर भीषण अपघात; एक ठार, जखमी महाडच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल

या अपघातामधील जखमी व्यक्तींवर महाडच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

साम न्यूज नेटवर्क

- सचिन कदम

Mumbai Goa Accident News : मुंबई गोवा महामार्गावर दासगाव गाव हद्दीत दाेन अवजड वाहनांची समोरासमोर टक्कर झाली. या अपघातात (accident) एक जण ठार तर दोन जण जखमी झाले आहेत. हा अपघात आज पहाटेच्या सुमारास झाल्याची माहिती पाेलिसांनी (police) दिली.

या अपघाताबाबत मिळालेली अधिक माहिती अशी : आज पहाटेच्या सुमारास मुंबई गोवा महामार्गावर महाड तालुक्यातील दासगाव खिंड येथे हा भीषण अपघात झाला. दाेन अवजड वाहनांची समाेरा समाेर टक्कर झाली. या अपघातामध्ये एकाचा मृत्यू झाला आहे तर दोन जण जखमी झाल्याचे पाेलिसांनी सांगितले. या अपघातामधील जखमी व्यक्तींवर महाडच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान या अपघातात अशोक बारगीर यांचा मृत्यू झाला आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जात पडताळणी समिती कायमची रद्द करा - मनोज जरांगे

Gold Price Today: सोनं पुन्हा झालं स्वस्त! ३ दिवसांत मोठी घसरण, वाचा २४, २२ आणि १८ कॅरेटचे ताजे दर

Manoj Bajpayee: मनोज बाजपेयी झाला मुळशीकर, पुण्यात खरेदी केली ५ एकर जमीन, तब्बल ‘इतक्या’ कोटीत

Shocking : "..तू पण माझ्यावर प्रेम कर" एकतर्फी प्रेमातून तरुणीने संपवले आयुष्य; सांगलीतील धक्कादायक घटना

8th Pay Commission: ₹18,000 वरून पगार थेट ₹72,000? 8व्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट, जाणून घ्या संपूर्ण गणित

SCROLL FOR NEXT