Crime News, thane, police saam tv
मुंबई/पुणे

Thane News : गुंड काळ्या गण्या गंभीर जखमी; ठाण्यातील दाेन्ही गाेळीबार प्रकरणात मिश्राचा शाेध सुरु

आज गाेळीबाराच्या घटनेनं ठाणे शहर हादरलं.

विकास काटे

Thane Crime News : ठाण्यातील (thane) लोकमान्य नगर पाडा नंबर चार येथे गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. ठाण्यात गाेळीबार हाेण्याची आजची (शुक्रवार) दुसरी घटना आहे. या दाेन्ही घटनेत पाेलिस एकाचा संशयिताचा शाेध घेताहेत. (Thane Latest Marathi News)

आज पहाटेच्या सुमारास ठाण्यातील घंटाळी मंदिर रोड परिसरात गोळीबार झाल्याने एकच खळबळ उडाली. या घटनेत एकजण जखमी झाल्याची माहिती पाेलिसांकडून मिळाली. ही घटना घडून काही तास उलटताच ठाण्यातील लाेकमान्य नगर पाडा येथे गाेळीबाराची घटना घडली आहे. (Breaking Marathi News)

ठाण्यातील लोकमान्य नगर पाडा क्रमांक चार येथे सकाळी नऊच्या सुमारास गाेळीबाराची दुसरी घटना घडली. या घटनेत गणेश जाधव उर्फ काळ्या गण्या हे जखमी झाले. गणेश जाधव हा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा असल्याचे पाेलिसांनी सांगितलं. या गाेळीबार प्रकरणी वर्तक नगर पोलीस तपास करीत आहेत. (Maharashtra News)

ठाण्यातील (thane) नौपाडा अणि वर्तक नगर येथील गाेळीबार प्रकरणात विपीन मिश्रा हा एकच संशयित असल्याचे समाेर आले आहे. त्याच्यासह अन्य दाेघांचा पोलिस शाेध घेताहेत अशी माहिती नाैपाडा पाेलीस ठाण्याचे वरिष्ठ पाेलिस निरिक्षक संजय धुमाळ यांनी दिली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नवापूर उड्डाणपुलावर भीषण अपघात दोघांचा मृत्यू

jalna Crime : लाडक्या बहिणीची बदनामी केली, भावाला राग अनावर, १९ वर्षाच्या तरूणाची केली हत्या

HSRP Update : महत्त्वाची बातमी! HSRP नंबर प्लेट बसवण्यासाठी 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ; नियम मोडल्यास दंड

Ladki Bahin Yojana : ₹४५०० की ३००० रूपये, लाडक्या बहि‍णींच्या खात्यावर पैसे जमा, लगेच करा चेक

Petrol-Diesel Prices : गॅस सिलिंडरनंतर आता पेट्रोल-डिझेल महागले; तुमच्या शहरातील दर काय?

SCROLL FOR NEXT