Accident Saam tv
मुंबई/पुणे

Mumbai Pune Express Highway: मुंबई- पुणे द्रुतगती मार्गावर अपघात; एक जखमी

या अपघाताची माहिती मिळताच देवदूत रेस्क्यू पथक घटनास्थळी गेले.

दिलीप कांबळे

मावळ : पुणे मुंबई यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावर (mumbai pune expressway) कामशेत गावच्या हद्दीत मुंबईहून पुण्याला येताना रस्त्याच्या कडेला असणारी सुरक्षीत लोखंडी ग्रील पट्टी तोडून कंटेनर ट्रॉली उलटून अपघात (accident) झाला. यात एक जण जखमी (injured) झाला आहे. (mumbai pune express highway latest marathi news)

या अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी महामार्ग पोलीस, राणी ऍम्बुलन्स सेवा, आयआरबी कर्मचारी आणि देवदूत रेस्क्यू पथक दाखल झाले. त्यांनी अपघातग्रस्त वाहनातून जखमी चालकाला बाहेर काढून खासगी दवाखान्यात केलं.

चालकास डुलकी लागल्याने हा अपघात घडला असावा अशी प्राथमिक माहिती पाेलिसांनी दिली. या अपघातामुळे काही काळ वाहतुक ठप्प झाली हाेती.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

BPCL Recruitment: भारत पेट्रोलियममध्ये नोकरीची संधी; पगार मिळणार १.४ लाख रुपये; आजच करा अर्ज

Gold Rate Today: गुड न्यूज! सोनं १२००० रुपयांनी झालं स्वस्त, 18K, 22K आणि 24K चे आजचे दर किती?

Maharashtra News Live Update: गोविंद पानसरे लिखित “शिवाजी कोण होता” या पुस्तकावरून पुन्हा एकदा वाद

Bad Skin Habits: रोजच्या 'या' 4 सवयींमुळे त्वचा होतेय खराब, वेळीच द्या लक्ष, नाहीतर दिसाल म्हातारे

High Blood Pressure : मीठ अन्...; 'हे' ५ पदार्थ हाय BP च्या रुग्णांसाठी खूपच घातक

SCROLL FOR NEXT