Narayan Rane Saam TV
मुंबई/पुणे

Narayan Rane: 15 दिवसांत अनधिकृत बांधकामे तोडा, BMCची नारायण राणेंना नोटीस

बांधकाम पाडलं नाही तर पालिकेला तोडक कारवाई करावी लागेल असा इशारा देखील राणेंना दिला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सुशांत सावंत -

मुंबई : काही दिवसांपूर्वीच मुंबई महानगरपालिकेने केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्या जुहूतील अधिश बंगल्याला (Adhish Bungalow) नोटीस बजावली होती. या बंगल्यात अनधिकृत बांधकाम झाल्याचा संशय होता, दरम्यान पालिकेच्या अधिकाऱ्यांकडून बंगल्याची पाहणी देखील करण्यात आली होती तर नारायण राणे यांनी आपल्या बंगल्यात एका इंचाचेही अनधिकृत बांधकाम नसल्याचा दावा केला होता.

मात्र,आता नारायण राणेंच्या अधिश बंगल्यावर पालिकेच्या अधिकाऱ्यांकडून कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. बंगल्यालातील अनधिकृत बांधकाम १५ दिवसांत हटवण्याची ॲार्डर जारी केली आहे. तसंच जर बांधकाम पाडलं नाही तर पालिकेला तोडक कारवाई करावी लागेल असा इशारा देखील राणेंना दिला आहे. अधिकाऱ्यांकडून बंगल्यातील बांधकाम महापालिकेच्या सेक्शन ४७५ अ च्या अंतर्गत बांधकाम पाडण्यात येणार आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'शाळांची स्थिती सुधारा, सुविधा द्या! CJP च्या पोलखोलनंतर एकनाथ शिंदेंनी घेतली शालेय शिक्षणमंत्री भुसेंची क्लास

कॅबिनेट मंत्र्याच्या ताफ्याचा भीषण अपघात; एस्कॉर्ट वाहनाचा चक्काचूर, राजकारणात खळबळ

चाकण-तळेगाव औद्योगिक क्षेत्राचा होणार कायापालट; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आखला रोडमॅप

काँग्रेसला जोरदार धक्का; बड्या नेत्याचा तडकाफडकी राजीनामा, राजकीय वर्तुळात खळबळ

CJPचं 'स्कूल ठीक करो' अभियान वादात, लातूरमध्ये दिपकेंसह 5 जणांविरोधात गुन्हा

SCROLL FOR NEXT