शिवसेनेत वरपासून खालीपर्यंत नाचे भरले आहेत; नितेश राणेंचे टीका SaamTV
मुंबई/पुणे

शिवसेनेत वरपासून खालीपर्यंत नाचे भरले आहेत; नितेश राणेंचे टीका

किशोरी ताईबद्दल जे आशिष शेलार यांनी जे म्हटलेलं नाही त्याबद्दल शिवसेनेला (Shivsena) जास्तच मर्दानगी सुचलेली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सुशांत सावंत -

महापौर : "किशोरी ताईबद्दल जे आशिष शेलार यांनी जे म्हटलेलं नाही त्याबद्दल शिवसेनेला (Shivsena) जास्तच मर्दानगी सुचलेली आहे. रात्रीच्या वेळेस यायचे बँनर लावायचे आणि स्वतःला वाघ म्हणून म्याव-म्याव करायचं ही आता शिवसेना झालेली आहे. नाच्याचा उरलेला पक्ष शिवसेना ज्या पक्षात वरपासून खालपर्यत सर्व नाचेच भरलेले आहेत." अशी घणाघाती टीका नितेश राणें (Nitesh Rane) यांनी ट्विटद्वारे शिवसेनेवरती केली आहे.

तसेच पुढच्या वेळी बॅनर लावताना ज्यांनी बॅनर लावलेत त्याची खाली नावे दिली असती तर नाचे कशाला म्हणतात हे आम्ही दाखवून देऊ असं आव्हान देखील त्यांनी यावेळी दिलं आहे.

तसेच महापौर किशोरी पेडणेकरांबाबत (Mayor Kishori Pednekar) आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी आशिष शेलारांवरती (Ashish Shelar) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाला आपण कायदेशीर मार्गाने उत्तर देणार असल्याचं देखील शेलार यांनी स्पष्ट केंल आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दक्षिणेत वारं फिरलं,भाजपचं टेन्शन वाढलं! इंडिया आघाडीत विजय यांच्या पक्षाची एन्ट्री

खरीपनंतर रब्बी हंगामसुद्धा संकटात; मुंबईसह निम्म्या राज्यातून मोसमी पावसाची माघार

संसदीय समित्यांमध्ये मोठा फेरबदल;महाराष्ट्रातील ४० खासदारांना १५ समित्यांवर संधी, सुप्रिया सुळेंवर मोठी जबाबदारी, वाचा संपूर्ण यादी

मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना सांगितलं होतं; राहुल गांधींनी केलं ट्विट

शिंदेंच्या आमदाराचे समर्थक महिलांना त्रास देतात, भाजपच्या महिला आमदाराचा खळबळजनक आरोप

SCROLL FOR NEXT