सुशांत सावंत -
मुंबई : शिवसेनेचा Shivsena पारंपारिक तसेच अनेक वर्षांची परंपरा असणारा प्रत्येत शिवसैनिकासाठी Shivsainik अत्यंत महत्वपुर्ण मानला जाणारा उत्सव म्हणजे दसरा मेळावा. या मेळाव्याला बाळासाहेब ठाकरेंपासूनची Balasaheb Thackeray परंपरा लाभली आहे. मात्र हा दसरा मेळावा Dasara Melava मागील दीड-दोन वर्षांच्या कोरोना महामारी Corona Pandamic नंतर साजरा होत असल्याने त्या बद्दलची एक वेगळीच उत्सुकता सर्व शिवसैनिकांना असतानाच या मेळाव्या वरती नितेश राणेंनी टीका केली आहे. (Nitesh Rane's criticism on Shiv Sena's Dussehra Melava)
'मी नाही त्यातली, कडी लावा आतली' या नाटकाचा स्पेशल प्रयोग आज षण्मुखानंद सभागृह Shanmukhananda Hall मध्ये होत आहे का? अशी टोकाची टीका नितेश राणेंनी Nitesh Rane आपल्या ट्विटद्वारे Twitter केली आहे. त्यांच्य़ा या टीकेला महापौर किशोरी पेडणेकर Mayor Kishori Pednekar यांनी उत्तर दिलं आहे. "त्यांनी जे काही वाक्यप्रचार आहे, यापुर्वी घेतले असतील त्यामुळे त्यांना ते आता सुचले असेल, आम्ही दार उघ बाई दार उघड म्हणतो." तसंच ज्यांना यायचं आहे त्यांनी या आणि विचारांचा सोन लुटा असंही महोपौर म्हणाल्या आहेत.
हे देखील पहा -
दरम्यान आजच्या दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री आणि सेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे Uddhav Thackeray नक्की काय बोलणार याकडे सर्व शिवसैनिकांचं लक्ष लागून राहीलं आहे मात्र यावेळी भव्यदिव्य नसला तरी कोरोनाचे सर्व नियम पाळून आम्ही हा मेळावा पार पाडणार असल्याचं सेनेकडून सांगण्यात आलं आहे.
Edited By - Pagdish Patil
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.