Niket Kaushik appointed as Mira Bhayandar Vasai Virar Police Commissioner Saam Tv News
मुंबई/पुणे

मीरा भाईंदरचे पोलीस आयुक्त मधुकर पांडे यांची उचलबांगडी, निकेत कौशिक यांची नियुक्ती

Niket Kaushik : मीरा-भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयात मोठा बदल करण्यात आला आहे. सध्याचे पोलीस आयुक्त मधुकर पांडे यांची बदली झाली असून त्यांची नियुक्ती अप्पर पोलीस महासंचालक पदावर करण्यात आली आहे.

Prashant Patil

मुंबई : मीरा-भाईंदर आणि वसई-विरार पोलीस आयुक्तालयात मोठा बदल करण्यात आला आहे. सध्याचे पोलीस आयुक्त मधुकर पांडे यांची बदली झाली असून त्यांची नियुक्ती अप्पर पोलीस महासंचालक पदावर करण्यात आली आहे. त्यांच्या जागी आता वरिष्ठ पोलीस अधिकारी निकेत कौशिक हे मीरा भाईंदर वसई विरार शहराचे नवीन पोलीस आयुक्त म्हणून पदभार स्वीकारणार आहेत.

मधुकर पांडे यांनी मीरा-भाईंदर व वसई विरार पोलीस आयुक्त पदावर कार्यरत असताना गुन्हेगारीला आळा घालण्याबरोबरच पोलीस प्रशासनाच्या कामकाजात पारदर्शकता आणण्याचा प्रयत्न केला होता. त्यांच्या कार्यकाळात अनेक मोठ्या गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले होते. आता त्यांच्या जागी निकेत कौशिक हे पोलीस आयुक्त म्हणून कार्यभार सांभाळणार आहेत. निकेत कौशिक हे याआधी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अप्पर पोलीस महासंचालक म्हणून कार्यरत होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मित्रानेच खुपसला भारताच्या पाठीत खंजीर, भारतीय तेल टँकरवर इराणची फायरिंग

Bigg Boss Marathi 6 Grand Finale : बिग बॉस मराठीच्या घरातील 'रणरागिणी' चा पत्ता कट; शेवटच्या क्षणी बाजी पलटली | VIDEO

अमेरिका इराण युद्ध पुन्हा भडकणार? होर्मुझवरुन इराणचा अमेरिकेला इशारा

TCS धर्मांतर प्रकरणानंतर मुंबईतही धक्कादायक प्रकार; प्रेमाच्या बहाण्याने १६ वर्षीय तरुणीला पळवलं

Maharashtra News Live Update: नांदेड जिल्ह्यात काही ठिकाणी आवकाळी पाऊस

SCROLL FOR NEXT