लवकरच दरेकर यांचा फर्जीवाडा बाहेर काढणार- नवाब मलिक Saam Tv
मुंबई/पुणे

लवकरच दरेकर यांचा फर्जीवाडा बाहेर काढणार- नवाब मलिक

हिवाळी अधिवेशनाचा आज पहिला दिवस आहे आणि पहिल्या दिवशीच सभागृहात विरोधक सरकावर तुटुन पडले आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सुशांत सावंत

मुंबई : हिवाळी अधिवेशनाचा आज पहिला दिवस आहे आणि पहिल्या दिवशीच सभागृहात विरोधक सरकावर तुटुन पडले आहेत. यावेळी मंत्री नवाब मलिक यांनी ओबीसीचे आरक्षणवर भाष्य केले. तसेच प्रवीण दरेकर यांचा फर्जीवाडा बाहेर काढणार असे मलिक म्हणाले आहेत. ते म्हणाले, हे मंडळ आयोगाची अमल बजावणी झाल्यानंतर करण्यात आली. भाजपची विद्यार्थी संघटना मंडळ आयोगा विरुध्द भडकवत होते. हे लोकबसभेत सांगतात 97 टक्के डाटा बरोबर आहे. राज्यानंतर आता देशभर ओबीसी आरक्षण धोक्यात आले आहे हे आता भाजपवाल्याना कळले आहे. आयोगाला ज्या निधीची गरज होती तो पुरवणी मागण्यात दिली आहे. लवकरच तो निधी वितरित होईल

TET परीक्षा घोटाळ्याबद्दल नवाब मलिक म्हणाले, "राज्यात इ प्रोर्टलच्या माध्यमातून एक कारभार मागच्या सरकारच्या काळात सुरू झाला आहे. आता भरती घोटाळा समोर आल्यानंतर हळूहळू तपास सुरू असताना 2018 ची प्रकरणे समोर आली आहे. या सर्व घोटाळ्याचा सूत्रधार कौस्तुभ धवसे आहे. व्यापम सारखा मोठा घोटाळा या राज्यात झालेला आहे. 2016 -17 पासून हा घोटाळा सुरू आहे. काही लोकांच्या मनात भीती आहे म्हणून हा तपास सीबीआयकडे वळवून तपास बंद करण्याचा प्रयत्न सुरू आहे."

हे देखील पहा-

पुढे ते म्हणाले, भाजप मुख्यमंत्री यांच्या अनुपस्थितीवर प्रश्न उपस्थित करत आहेत, एकही कॅबिनेट त्यांनी चुकवली नही. प्रधानमंत्री संसदेत चालू आहे ते किती वेळ उपस्थित होते? मंत्र्यांच्या कार्यालयात सही उद्धव साहेब करत नव्हते देवेंद्र साहेब पण तेच करत आहेत. सगळे फाईल वाचून मुख्यमंत्री क्लीअर करत आहेत. भाजप abvp ला भडकावून आत्मदाहानाचा काम करत होते. देशाचा आरक्षण संपवण्याचं काम भाजप करत आहे. विरोधी पक्षनेते यांनी affidevit सादर केला आहे. फर्जीवाडा करून काही सदस्य निवडून येत आहेत. दरेकर साहेब यांचा फर्जीवाडा सामोर येईल. मुंबई बँकेतलं काम मी सामोर आणणार आहे. मुंबई बँकेत ते 100 कोटी कधी भरत आहेत हे बघायचं आहे. कारवाई साठी पाठपुरावठा करणं माझं काम आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan News : मोठी बातमी! कल्याणमध्ये भर पावसात ५ ते ६ घरे कोसळली, परिसरात खळबळ

Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या मनातलं घडतंय? वाढदिवसानिमित्त ठाकरे बंधूंची भेट 'मातोश्री'च्या भेटीमागची इनसाईड स्टोरी

Prakash Ambedkar : जातनिहाय जनगणना रोखणं चूक नव्हे, तर...; प्रकाश आंबेडकरांचा राहुल गांधींवर नेम

Maharashtra Politics : ठाकरे गटाला कोकणात मोठा धक्का! बड्या नेत्यानं हाती धरलं एकनाथ शिंदेंचं 'धनुष्यबाण'

Crime News: संतापजनक! बेशुद्ध करत महिलेवर बलात्कार; उपचाराच्या बहाण्याने दिलं भूलचं इंजेक्शन,नंतर...

SCROLL FOR NEXT