Breaking News: Nawab Malik यांच्या मुलाची विनोबा भावे नगर पोलिसात तक्रार SaamTv
मुंबई/पुणे

Breaking News: नवाब मलिक यांच्या मुलाची विनोबा भावे नगर पोलिसात तक्रार

इम्तियाज नावाच्या एका अनोळखी व्यक्तीवर पोलिसांनी गुन्हा नोंदवला

सुरज सावंत

मुंबई: नवाब मलिक यांच्या मुलाची विनोबा भावे नगर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

-इम्तियाज नावाच्या एका अनोळखी व्यक्तीवर पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.

-कुर्ला येथील जमीन व्यवहारमध्ये ईडीने नवाब मलिक यांचे दाऊदशी संबध असून आकसाने कारवाई केली

-या कारवाईत जामीन मॅनेज करण्यासाठी 3 कोटी रुपये जमा करण्याची मागणी आरोपी इम्तियाजने फोनवर करत फसवणुक करण्याचा प्रयत्न केला

-विशेष म्हणजे हे पैसे बिटकाॅईन स्वरुपात मागण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली

-या प्रकरणी वकिल आमीर मलिक यानी विनोबा भावे नगर पोलिसात इम्तियाज नावाच्या व्यक्तिवर गुन्हा दाखल केला आहे.

सविस्तर वृत्त थोड्याच वेळात

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मीठमुंबरी-बागवाडी जेटीवरील बोटिंग प्रकल्पाला ग्रामस्थांचा तीव्र विरोध

Shraddha Dubey: मॉडेलिंगच्या नावाखाली काळा धंदा! ब्लॉगरच्या फ्लॅटवर छापा पडताच समोर आला धक्कादायक प्रकार

Congress Protest Live Update : मोदी सरकार ज्ञानेश कुमारांना वाचवत आहे - राहुल गांधी

ज्ञानेश कुमारांना सोडणार नाही! सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करणार; राहुल गांधींचा सर्वात मोठा निर्णय

Mobile Use In Toilet: टॉयलेटमध्ये मोबाईल वापरल्याने होऊ शकतो मूळव्याध, आजपासून सोडा ती वाईट सवय

SCROLL FOR NEXT