Navi Mumbai News Saam tv
मुंबई/पुणे

Navi Mumbai News : हॉटेल मॅनेजरला कारच्‍या बोनेटवर एक किमीपर्यंत नेले फरफटत

हॉटेल मॅनेजरला कारच्‍या बोनेटवर एक किमीपर्यंत नेले फरफटत

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Navi Mumbai : नवी मुंबईतील तुर्भे येथे एका रेस्टॉरंट समोर लघुशंका करणाऱ्या इसमास रोकल्याने वाद झाला. या झालेल्या (Navi Mumbai) वादात सदर इसमाने हॉटेलच्या मॅनेजरला तब्बल एक किलोमीटरपर्यंत आपल्या कारच्या बोनेटवर फरफटत नेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. (Live Marathi News)

नवी मुंबईतील तुर्भे येथील संगीत बारमध्ये सदर व्यक्ती आपल्या मित्रांसोबत मद्य पार्सल घेण्यासाठी आला होता. पार्सल घेतल्यावर हॉटेल बाहेरच लघुशंका करत असताना हॉटेल कर्मचाऱ्यांनी त्याला रोखले. यावरून वाद झाला असता सदर इसमाने कार समोर उभ्या असलेल्या हॉटेलच्या मॅनेजरला बोनेटवरून एक किलोमीटरपर्यंत फरफटत नेले.

सीसीटीव्‍हीमध्‍ये कैद

या घटनेचा सिसीटीव्ही देखील समोर आला असून यामध्ये कार चालक मॅनेजरला बोनेटवर फरफटत घेऊन जाताना दिसत आहे. या प्रकरणी एपीएमसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

माजी पंतप्रधानांचा गायिकेसोबत किस करतानाचा फोटो व्हायरल; राजकीय वर्तुळात खळबळ, कोणत्या देशात घडला प्रकार?

Morning Walk: बूट की चप्पल, मॉर्निंग वॉकसाठी काय चांगले?

Maharashtra Live News Update : "आपण कुठलेही काम 100% च करतो, अन्यथा करत नाही" अजित पवार यांचे शरद पवारांसमोर जोरदार भाषण

बॉस असावा तर असा! दिवाळीची तब्बल ९ दिवसाची सुट्टी, घरी राहा आणि मज्जा करा; थेट CEO चा ईमेल

Fridge Cleaning Tips: फ्रिजचा रबर काळा पडलाय? मग महागडे क्लिनर कशाला? 'या' जबरदस्त ट्रिक्स करा फॉलो

SCROLL FOR NEXT