नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला नाव देण्यावरून भूमीपुत्रांचा पुन्हा एल्गार विकास मिरगणे
मुंबई/पुणे

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला नाव देण्यावरून भूमीपुत्रांचा पुन्हा एल्गार

13 जानेवारीला  विमानतळ नामकरण परिषद होणार 

विकास मिरगणे

मुंबई - नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा पाटील यांचे नाव देण्यात यावे यावर भूमिपुत्र  ठाम असून, मंगळवारी याबाबत नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ कृती समिती कडून मेळावा  घेण्यात आला. यात जोपर्यंत दि.बा पाटील यांचे नाव देण्यात येणार नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरु राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. या मेळाव्यात मुंबई, ठाणे,रायगड,पालघर मधून  भूमिपुत्र आले होते. 13 जानेवारी रोजी दि.बा पाटील यांचे जयंती असून यावेळी विमानतळ नामकरण परिषद होणार आहे.

हे देखील पहा -

त्याचप्रमाणे अहिंसेच्या मार्गने आंदोलन करून  विमानतळाला दि.बा पाटील यांचे नाव देईपर्यंत आंदोलने करत राहणार असल्याचे या मेळाव्यात ठरवण्यात आले. केंद्र सरकारने आश्वासन दिल्यामुळे आंदोलन  शांततेच्या मार्गाने करणार असून, सिडकोने  बाळासाहेब ठाकरे यांचा नावाचा प्रस्ताव विखडीत करून  दि.बा पाटील यांचे नाव  देईपर्यंत आंदोलन सुरू राहणार असे विमानतळ कृती समिती कडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: क्रॉक्रोच पार्टी विरोधात झेन नेक्स्ट तरुण उतरणार रस्त्यावर

कारमध्ये मोठ्या आवाजात गाणे वाजवले तर चालान लागते का? काय आहे नियम

Weight Loss : धावणे की सायकल चालवणे; वजन झटपट कमी करण्यासाठी काय फायदेशीर? १५ दिवसांत फरक दिसेल

Maharashtra Lake : आकाशाचं प्रतिबिंब अन् हिरवागार साज, महाराष्ट्रातील 'या' तलावाचं सौंदर्य आहे पाहण्यासारखं

Acidity : सकाळचा चहा विसरा! दिवसाची सुरुवात करा 'या' पेयाने, ॲसिडिटी-जळजळ झटक्यात होईल गायब

SCROLL FOR NEXT