New Mumbai Crime Saam TV
मुंबई/पुणे

Navi Mumbai: पोलीस चौकीजवळ झाडावरील दृश्य बघून सगळेच हादरले, बघ्यांची गर्दी जमली, नवी मुंबईत खळबळ

Crime News: वाहतूक पोलीस चौकीला लागून असलेल्या झाडावर घेतला गळफास घेतल्याने परिसरात सर्वत्र खळबळ उडालीये. गळफास घेतलेला मयत तरुण साधारण १७ ते १८ वर्षांचा आहे.

Ruchika Jadhav

Navi Mumbai Crime:

नवी मुंबईत एक खळबळजनक घटना घडली आहे. वाहतूक पोलीस चौकीच्या बाजूला झाडाला गळफास घेऊन एका तरुणाने आत्महत्या केलीये. एपीएमसी वाहतूक सिग्नलजवळ झाडावर गळफास घेऊन तरुणाने जीवन संपवलं आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

वाहतूक पोलीस चौकीला लागून असलेल्या झाडावर गळफास घेतल्याने परिसरात सर्वत्र खळबळ उडालीये. गळफास घेतलेला मयत तरुण साधारण १७ ते १८ वर्षांचा आहे. एपीएमसी पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह ताब्यात घेतला असून शवविच्छेदनासाठी पाठवलाय. एपीएमसी पोलीस घटनेचा अधिक तपास करत आहेत. तरुणाने आत्महत्या नेमकी का केली याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही.

सविस्तर माहिती लवकरच...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jailer 2 Set Accident: रजनीकांत यांच्या 'जेलर 2'च्या सेटवर मोठी दुर्घटना; 28 वर्षीय तरुणाचा मृत्यू, नेमकं काय घडलं?

Maharashtra News Live Update: हडपसर भागातील बॉम्ब प्रकरणी एक संशयित ताब्यात

ममता बॅनर्जी यांचा टीएमसी पक्ष फुटीच्या मार्गावर? खासदारांचा एक गट बंडाच्या भूमिकेत

Panchgani Name History: 'पाचगणी' हे नाव कुठून आलं? कोणी ठेवलं? इतिहास वाचा

Heatwave Alert : उष्णतेच्या लाटेचा तडाखा! विदर्भाला 'यलो अलर्ट'; या वेळात सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी, वाचा अपडेट

SCROLL FOR NEXT