Navi Mumbai Crime News Saam Digital
मुंबई/पुणे

Navi Mumbai Crime News : प्रेयसीचा खून करून प्रियकराने खाडीत मारली उडी; सीवूडमध्ये शाळेच्या मागे तरुणीचा मृतदेह आढळल्याने खळबळ

Navi Mumbai Crime : सीवूडमध्ये प्रियकराने प्रेयसीची हत्या करून स्वतः देखील खाडीत उडी मारून आत्महत्या केली आहे. तरुणीचा मृतदेह सीवूड येथील दिल्ली पब्लीक स्कूलच्या मागील बाजूला आढळून आला आहे.

Sandeep Gawade

सीवूड येथील दिल्ली पब्लीक स्कूलच्या मागील बाजूला निर्जनस्थळी २१ वर्षीय तरुणीचा मृतदेह आढळून आला आहे. त्यामुळे परिसरात खबळबळ माजली आहे. मृत तरुणीची तिच्या प्रियकरानेच हत्या केली असून हत्येनंतर प्रियकराने खाडीत उडी घेवून स्वतः देखील आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे. तरुणी सीवूड येथील राहणारी तर मुलगा पेंधर गावातील रहिवासी. या घटनेची पोलीस ठाण्यात नोंद झाली असूनएनआरआय पोलीसांकडून अधिक तपास सुरू.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thursday Horoscope: स्वामिंची कृपा होणार! 5 राशींच्या व्यक्तींचे पैशाचे अडथळे दूर, वाचा गुरुवारचे राशीभविष्य

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

SCROLL FOR NEXT