Navi Mumbai Crime News Saam tv
मुंबई/पुणे

Navi Mumbai Crime News : नवी मुंबईत स्पेशल २६ चा थरार; सव्वा तासात ३४ लाख केले लंपास

Navi Mumbai नवी मुंबईत स्पेशल २६ चा थरार; सव्वा तासात ३४ लाख केले लंपास

Rajesh Sonwane

सिद्धेश म्हात्रे

नवी मुंबई : अँटी करप्शनचे अधिकारी असल्याची बतावणी करून कांतीलाल यादव या सार्वजनिक बांधकाम (Navi Mumbai) विभागाच्या सेवानिवृत्त अधिकाऱ्याच्या घरावर धाड टाकण्यात आली. यात घरातील रोख रक्कम, सोन्याचे दागिने व इतर वस्तूंची (Crime News) चोरी करणाऱ्या आरोपींना रबाळे पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केली. (Tajya Batmya)

स्पेशल २६ हा चित्रपट पाहून या आरोपींनी तंतोतंत त्या चित्रपटाप्रमाणे केवळ सव्वा तासात ही धाड टाकली आहे. नवी मुंबईमध्ये हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ६ जणांनी मिळून ही धाड (Robbery) टाकत घरातील ३४ लाख ८५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल लंपास केला. (Police) याप्रकरणी कांतीलाल यादव यांनी केलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

सीसीटीव्हीच्या आधारे शोध 

रबाळे पोलीसांनी परिसरातील सीसीटिव्ही आणि तांत्रिक तपास करत गुन्ह्यात सहभागी एकूण ११ जणांना ८ तासात अटक केली. आरोपींकडून केलेल्या चौकशीत कार, रोख रक्कम, पिस्टल असा एकुण २५ लाख २५ हजार रुपये किमतीचा माल हस्तगत केला. याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींची अधिक चौकशी करण्यात येत असून पोलीस याप्रकरणाच्या मुख्य सूत्रधाराचा शोध घेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जळगावात भीषण अपघात; टँकरच्या धडकेत भाजी विक्रेत्या महिलेचा मृत्यू, मुलगा जखमी

Maharashtra Politics : फडणवीस-शिंदे असते तर गुंगा गुड्डा म्हटले असते, राऊतांच्या वक्तव्याने वाद उफळणार?

Morning Exercise: सकाळी उठताच फक्त ५ मिनिटे करा 'हे' व्यायाम; दिवसभर राहाल उत्साही आणि फ्रेश

Eknath Shinde : सिद्धिविनायक मंदिर देणगी घोटाळा प्रकरणात एकनाथ शिंदेंचे तातडीचे आदेश, ठाकरे सेना अडचणीत येणार?

Rohit Sharma: रोहित शर्मा स्वतःहून निवृत्ती घेणार नाही; मोहम्मद कैफच्या वक्तव्याने रंगली नवी चर्चा

SCROLL FOR NEXT