Narayan Rane  Saam Tv
मुंबई/पुणे

Maratha Reservation : मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाला नारायण राणेंचा विरोध, निर्णयाशी सहमत नसल्याचं केलं स्पष्ट

Maratha Aarkashan News : राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसी बांधवांना जास्तीत जास्त हरकती घेण्याचं आवाहन केलं आहे. तर अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी देखील उच्च न्यायालयात धाव घेणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. आता

प्रविण वाकचौरे

Maratha Reservation :

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी उभारलेल्या लढ्याला मोठं यश मिळालं आहे. राज्य सरकारने मनोज जरांगे यांच्या सर्व मागण्या मान्य करत लवकरच त्याचं कायद्यात रुपांतर होणार आहे.

मात्र आता राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयाला विरोध होताना दिसत आहे. भाजपचे वरिष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी देखील मराठा  आरक्षणाबाबत राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयला विरोध केला आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

त्याआधी राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसी बांधवांना जास्तीत जास्त हरकती घेण्याचं आवाहन केलं आहे. तर अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी देखील उच्च न्यायालयात धाव घेणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. (Latest Marathi News)

नारायण राणे यांनी ट्वीट करत म्हटलं की, मराठा समाज आरक्षणासंबंधी राज्‍य सरकारने घेतलेल्‍या निर्णयाशी आणि दिलेल्‍या आश्‍वासनाशी मी सहमत नाही. यामध्‍ये ऐतिहासिक परंपरा असलेल्‍या मराठा समाजाचे खच्‍चीकरण आणि इतर मागास समाजावर अतिक्रमण होणार असल्‍याने राज्यात असंतोष निर्माण होऊ शकतो.सोमवारी 29 जानेवारी रोजी मी यावर पत्रकार परिषद घेऊन सविस्‍तर बोलेन.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मीरा-भाईंदर शहरात बकरी ईद सणाच्या बकरा कुर्बानीवर पालिकेचे निर्बंध

Fitness Tips : जिमसारखी बॉडी हवी? मग दिवसाला किती अंडी खावी, जाणून घ्या

Mumbai Crime: मुंबई हादरली! एअर होस्टेसवर बलात्कार, तृतीयपंथी असल्याचे सांगत घरात घुसला अन्...

अभिजीत दिपकेंनी काल मागितला राजीनामा; आज शिक्षणमंत्र्यांनी दिली कबुली, काय म्हणाले वाचा!

Marriage Tips: यंदा लग्न ठरलंय? मग, गाडी-घरापेक्षा जोडीदारामध्ये 'हे' ४ गुण नक्की तपासा, संसार होईल सुखी

SCROLL FOR NEXT