Narayan Rane News, Narayan Rane admitted to Lilavati Hospital, BJP Latest Marathi News Saam TV
मुंबई/पुणे

नारायण राणे लीलावती रुग्णालयात दाखल; अँजिओप्लास्टी यशस्वी (पाहा Video)

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावरती आज मुंबईतल्या लीलावती रुग्णालयात अँजिओप्लास्टी करण्यात आली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सुशांत सावंत -

मुंबई : केंद्रीय सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांच्यावरती आज मुंबईतल्या लीलावती रुग्णालयात अँजिओप्लास्टी करण्यात आली आहे. नारायण राणे (Narayan Rane) हे महिन्यातून एक वेळा रुटीन चेकअपसाठी लीलावती रुग्णालयामध्ये येत असतात. (Narayan Rane News in Marathi)

आज देखील ते चेकअपसाठी आले असता त्यांना थोडासा त्रास जाणवू लागक्याने डॉक्टर जलील पारकर यांच्या सल्ल्यानंतर राणे यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली तसंच ही अँजिओप्लास्टी यशस्वी झाल्याचं रुग्णालयाकडून (Lilavati Hospital) सांगण्यात आलं आहे.

पाहा व्हिडीओ -

मात्र, त्यांच्या या शस्त्रक्रियेदरम्यान ब्लॉकेजेस हटवण्यासाठी एक स्टेन टाकण्यात आला असून सध्या त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. तसंच त्यांची तब्येत पाहून त्यांना २ ते ३ दिवसांमध्ये रुग्णालयातून डिस्चार्ज देणार आहेत.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नीट 2026 परीक्षा अचानक रद्द , विद्यार्थ्यांमध्ये मोठा संभ्रम

Vastu Shastra: सासरच्या मंडळींकडून पुरुषांनी या गोष्टी भेट म्हणून कधीच घेऊ नयेत; आर्थिक परिस्थिती बिघडू शकते

Maharashtra Politics: समाजकारण की राजकारण? बाळासाहेब थोरात अन् चंद्रकांतदादांच्या भेटीचं कारण काय? चर्चांना उधाण

Weight Loss Recipe : महिनाभर सकाळी नाश्त्याला खा 'हा' पदार्थ; झपाट्याने वजन होईल कमी, वाचा रेसिपी

Mumbai Local: धावत्या लोकलमध्ये चढताना तोल गेला, प्लॅटफॉर्म अन् ट्रेनमध्ये अडकून तरुणाचा मृत्यू; अपघाताचा थरारक VIDEO

SCROLL FOR NEXT