Nalasopara News Saam TV
मुंबई/पुणे

Nalasopara News : पोलिसानेच केला महिलेवर बलात्कार, गुन्हा दाखल होताच झाला फरार

नालासोपारा येथे पोलिसांच्या वर्दीला काळीमा फासणारी घटना घडली आहे.

चेतन इंगळे

नालासोपारा : नालासोपारा (Nalasopara) येथे पोलिसांच्या वर्दीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. कारण मीरा भाईंदरमधील नवघर पोलिस ठाण्यात पोलिस नायक म्हणून कार्यरत असमाऱ्या एका पोलिसाने (Police) महिलेवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

राहुल लोंढे असं मीरा भाईंदर मधील नवघर पोलिस ठाण्यात पोलिस नायक म्हणून कार्यरत असणाऱ्या पोलिसांचे नाव आहे. या आरोपी पोलिसाविरोधात नालासोपारा पोलिस ठाण्यात (Nalasopara Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मात्र, आपल्या विरोधात गुन्हा दाखल झाल्याची चाहूल लागताच आरोपी पोलीस फरार झाला असून त्याचा अद्याप त्याचा ठिकाणा लागलेला नाही. पोलिसांकडून त्याचा शोध सुरु आहे. शिवाय आरोपी राहुल लोंढे याच्यासर त्याची प्रियसी प्रिया उपाध्य यांच्यावर नालासोपारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monsoon Tips: पावसाळ्यात घरातील कुबट वास होईल गायब, फक्त पाण्यात उकळा 'या' ५ वस्तू करते

Monsoon Rain : पावसात भिजल्यावर लगेच गरम पाण्याने आंघोळ करावी का?

पिवळा आणि नारंगी रंगाचा मासा कधी बघितलाय का? रायगडमध्ये आढळला दुर्मिळ 'अल्बिनो एलीगेटर गार'

Maharashtra News Live Update: ठाण्यात जुन्या चाळीचा पहिला मजला कोसळला; महिला आणि दोन लहान मुले जखमी

Rajpal Yadav: राजपाल यादव पुन्हा तुरुंगात जाणार; चेक बाऊन्स प्रकरणात हाय कोर्टाचा मोठा दणका

SCROLL FOR NEXT