नायर रुग्णालयाला 100 वर्ष पूर्ण; रुग्णालयात जिनोम सिक्वेनसिंग लॅब सुरू Saam Tv
मुंबई/पुणे

नायर रुग्णालयाला 100 वर्ष पूर्ण; आजपासून जिनोम सिक्वेनसिंग लॅब सुरू

नायर रुग्णालयाला 100 वर्ष पूर्ण होत आहेत. सर्वांच्या मेहनतीने हा आजचा दिवस आला आहे. वर्षभर हा उत्सव साजरा केला जाईल अशी माहिती सुरेश काकाणी यांनी दिली.

सुमित सावंत, साम टीव्ही, मुंबई

नायर रुग्णालयाला 100 वर्ष पूर्ण होत आहेत. सर्वांच्या मेहनतीने हा आजचा दिवस आला आहे. वर्षभर हा उत्सव साजरा केला जाईल. तसेच आजपासून जिनोमिक सिक्वेसिंग लॅब सुरू करत आहोत. याकरता 400 नमुने आपण गोळा करणार आहोत. नमुने घेताना जे परदेशी जाऊन आले आहेत, ज्यांना कोरोना दोन तीन वेळा झाला आहे. तसंच ज्या भागातून अधिक रूग्ण मिळतायत. तिथले नमुने गोळा करून तपासले जातील. 384 नमुन्यांची पहिली बॅच असेल, दोन दिवसात याचा रिपोर्ट येईल. अशी माहिती सुरेश काकाणी, अतिरिक्त महापालिका आयुक्त यांनी दिली.Nair Hospital completes 100 years; Genome Sequencing Lab started at the hospital

पहिले पुण्यात नमुनेSamples पाठवले की त्यांची टेस्ट पुर्ण होऊन रिपोर्टReport यायला महिनाभर वेळ लागत असे, पण आता 2 दिवसात आपल्याकडे रिपोर्ट मिळेल अशी माहितीसुध्दा आयुक्तांनी दिली.Additional Municipal Commissioner

तसेच मुंबईत पावसाळ्यात साथीचे रोग वाढू नये यासाठी पालिका काळजी घेत आहे. नागरिकांनी सुध्दा या साथीच्या रोगांबाबत सतर्क रहावे यासाठी डेंगू मलेरिया , लेप्टो बाबत महापालिकेतर्फेMunicipal जनजागृती करण्यात येत आहे.Awareness

लोकल ट्रेनLocal Train बाबत अजून कोणताही निर्णय नाही , तिसऱ्या लाटेचा धोका कायम , डेल्टा प्लसचे रुग्ण काही जिल्ह्यात वाढत आहेत, टप्प्याटप्प्याने सर्व सुरू होईल. शिवाय मुंबईत सध्या मॉल बंदच राहतील अशीही माहितीही महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांनी दिली.

Edited By- Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: नांदेडमध्ये पुराच्या पाण्यात स्कूलबस गेली वाहून

Sharvari Wagh: माजी मुख्यमंत्र्यांच्या नातीचा मॉर्डन एथनिक लूक पाहिलात का?

भाजपला मोठा धक्का; शेकडो कार्यकर्त्यांसह माजी मंत्र्याचा काँग्रेसमध्ये प्रवेश

Asia Cup : रिंकू-सॅमसन OUT, केएल राहुल-पराग IN, आशिया चषकासाठी भज्जीने निवडला संघ, वाचा

Curd Health Effects: दहीसोबत हे ५ पदार्थ कधीही खाऊ नका

SCROLL FOR NEXT