Vishwas Nangare Patil Saam Tv
मुंबई/पुणे

मुंबई: विश्वास नांगरे पाटील यांना कोरोनाची लागण; पोलीस दलात कोविडचा शिरकाव

राज्यात कोरोना विषाणूच्या (Corona) रुग्णांची संख्या अचानकच मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. असे असताना पोलीस देखील कोरोनाबाधित होत असल्याचे समोर आले आहे. मुंबईचे सह पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील (Vishwas Nangare Patil) यांना देखील कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: राज्यात कोरोना विषाणूच्या (Corona) रुग्णांची संख्या अचानकच मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. असे असताना पोलीस देखील कोरोनाबाधित होत असल्याचे समोर आले आहे. मुंबईचे सह पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील (Vishwas Nangare Patil) यांना देखील कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. मुंबई पोलीस (Mumbai Police) दलातील 18 वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना कोरोना संसर्ग झाला आहे. दुसरीकडे पुण्यात (Pune) गेल्या आठ दिवसात 232 पोलिसांना कोरोना संसर्ग झाला आहे. (Vishwas nangare patil news in marathi)

विश्वास नांगरे पाटील यांच्याह 18 अधिकारी कोरोनाबाधित

कोरोनाच प्रादुर्भाव वाढत चालला असून मुंबई पोलीस दलातील 18 वरिष्ठ पोलीस अधिकारी कोरोना पॉजिटिव्ह (Covid Positive) आढळले आहेत. सह पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या सोबत संदीप कार्णिक, सत्यनारायण चौधरी, अतुल पाटील, दिलीप सावंत या चार अतिरिक्त पोलिस आयुक्त कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. (Latest News on vishwas nangare patil)

हे देखील पहा-

13 पोलीस उपायुक्तांना कोरोना

  • एन . हरीबालाजी ( डीसीपी ) झोन 1

  • गीता चौहान ( डीसीपी ) पोर्ट झोन

  • सोमनाथ घारगे ( डीसीपी ) झोन 12

  • दत्ता नालावड़े (डीसीपी ) अँटी नार्कोटिक सेल

  • प्रकाश जाधव ( डीसीपी ) क्राइम

  • नितिन पवार ( डीसीपी) ट्राफिक वेस्ट

  • सुनील भारद्वाज ( डीसीपी ) LA4

  • एन अम्बिका ( डीसीपी )

  • विशाल ठाकुर (डीसीपी ) झोन 11

  • नियति ठाकर ( डीसीपी ) SB 2

  • बालकृष्ण यादव ( डीसीपी ) वायरलेस

  • विजय पाटील ( डीसीपी) झोन 4

  • मंजूनाथ सिंगे ( डीसीपी ) झोन 4

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पालघर पुन्हा हादरलं! 3.5 तीव्रतेचा भूकंप, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

सरकारी अधिकाऱ्याच्या हत्येप्रकरणी माजी नगरसेवकाला जन्मठेप; कोर्टाचा निकाल

Maharashtra News Live Update: पुण्याच्या भोर तालुक्यात मुसळधार पाऊस

Omar Abdullah: मुख्यमंत्र्यांचा घटस्फोट, ३२ वर्षांच्या संसारानंतर वेगळे झाले

Beauty Tips : स्किनटोननुसार लिपस्टिकची निवड कशी करावी? जाणून घ्या सोप्या ट्रिक्स

SCROLL FOR NEXT