Bandra Terminus station stampede saam
मुंबई/पुणे

Bandra Terminus stampede : वांद्रे रेल्वे स्थानकात चेंगराचेंगरी, ९ जण जखमी; थरारक VIDEO समोर

Bandra Terminus station stampede : वांद्रे स्टेशनवर सकाळी चेंगाराचेंगरीची घटना घडली, यामध्ये ९ जण जखमी झाले आहेत.

Namdeo Kumbhar

Mumbai's Bandra terminus station stampede : दिवाळीसाठी गावी जाण्यासाठी रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची गर्दी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. दादर असो कुर्ला असो की वांद्रे टर्निनस सगळीकडे गर्दी आहे. आज सकाळी वांद्रे रेल्वे स्टेशनवरही मोठ्या प्रमाणात गर्दी होती. फलाट क्रमांक १ वर ट्रेनमध्ये चढताना चेंगराचेंगरीची घटना घडली आहे. या घटनेमध्ये ९ जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर वांद्रे येथील भाभा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ( Several Passengers Injured at Bandra Terminus Due to Rush)

वांद्रे- गोरखपूर या ट्रेनमध्ये चढताना वांद्रे स्टेशनवर चेंगराचेंगरीचा प्रकार घडला आहे. या चेंगराचेंगरीमध्ये अनेकणजण जखमी झाले आहेत. वांद्रे येथील भाभा रूग्णालयात जखमींना उपचारासाठी दाखल करण्यात आलेय. जखमींमधील ७ प्रवाशांची प्रकृती स्थिर असून दोघेघण गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे. जखमींचा आकडा आणखीन वाढण्याची शक्यता आहे. घटनेचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

SET Exam Update : विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! SET परीक्षा पुढे ढकलली, नेमकं कारण काय? कधी होणार परीक्षा? वाचा A to Z अपडेट्स

Sindhudurg Tourism : मालदीव विसरा! महाराष्ट्रातच आहे 'हा' निसर्गरम्य समुद्रकिनारा, पावसाळ्यात दिसतं आरशासारखं निळेशार पाणी

Salman Khan : सलमान खानने विकले मुंबईतील आलिशान घर; किती कोटींमध्ये झाली डील, आकडा पाहून व्हाल चकित

Maharashtra News Live Update: सोयाबीनचे बियाणे विक्री करणाऱ्या 'बूस्टर' कंपनीविरोधात अमरावतीत गुन्हा

Weather Update: पावसाची विश्रांती, उन्हाचा चटका वाढला; राज्यात मान्सून कमकुवत का झाला? हवामान विभागानं कारण सांगितलं

SCROLL FOR NEXT