Mumbai Police Corona Positive Saam Tv
मुंबई/पुणे

मुंबई पोलीस कोरोनाच्या विळख्यात; तब्बल 'इतक्या' अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण...

Mumbai Police Corona Positive: मुंबई पोलीस दलातील तब्बल 18 आयपीएस अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे.

सुरज सावंत

मुंबई: मुंबईत कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. अशात अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाही मोठ्या प्रमाणात कोरोनाची लागण होतेय. मुंबई पोलीस दलही कोरोनाच्या विळख्यात अडकले आहे. मुंबई पोलीस दलातील (Mumbai Police Force) तब्बल 18 आयपीएस अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण (Covid Positive) झाली आहे. ज्यामध्ये 13 डीसीपी, 4 अतिरिक्त अधिकारी आणि एक सह आयुक्त अधिकारी यांचा समावेश आहे. (Mumbai Police Corona News in Marathi)

हे देखील पहा -

मुंबई पोलीस दलात मागच्या 48 तासांत 114 पोलीस कोरोना पॉझिटिव्ह आले असून 2 पोलीसांचा मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत 125 पोलीसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मुंबई पोलीस दलात सध्या 523 अॅक्टिव रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अधिकारी एवढ्या मोठ्या संख्येने कोरोना पॉझिटिव्ह येत असल्याने त्याचा अतिरिक्त ताण मुंबई पोलीसांवर येत आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

MLC Election: मोठी बातमी! विधानपरिषदेसाठी ठाकरेसेनेकडून यादी जाहीर, कुणाला कुठे मिळाली संधी?

High blood pressure: रोजच्या ताटातले हे 6 पदार्थ वाढवतायत तुमचं ब्लड प्रेशर

निवडणूक आयोगाचा भयंकर गोंधळ! पदवीधर मतदार यादीत थेट उद्धव ठाकरेंचे नाव; राजकीय वर्तुळात खळबळ

8th Pay Commission: 2027 मध्ये सॅलरी वाढली तर 2026 च्या पैशांचं काय? 8व्या वेतन आयोगाबाबत महत्त्वाची अपडेट

SCROLL FOR NEXT