Nhava Sheva Port Saam Digital
मुंबई/पुणे

Nhava Sheva Port: सीमाशुल्क विभागाची न्हावा शेवा बंदरावर मोठी कारवाई; ११२ मेट्रिक टन सुपारी केली जप्त

Nhava Sheva Bandar: पेट्रोलचं बायप्रॉडक्ट असलेल्या बीचुमनच्या नावाखाली न्हावा शेवा बंदरातून सुपारीची तस्करी सुरू होती. सीमाशुल्क विभागाने मोठी कारवाई करत ११२ मेट्रिक टन सुपारी जप्त केली आहे.

Sandeep Gawade

सीमाशुल्क विभागाने न्हावा शेवा बंदरावर मोठी कारवाई करत सुपारी तस्करीचा पर्दाफाश केला आहे. ११२ मेट्रिक टन सुपारी जप्त केली असून सुपारीची किंमत अंदाजे ५.७ कोटी रुपये असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. पेट्रोलचं बायप्रॉडक्ट असलेल्या बीचुमनच्या नावाखाली सुपारीची तस्करी सुरू होती आणि ६.२७ कोटी रुपयांचा कर चुकवण्याचा प्रयत्नही सुरू होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Saturday Horoscope: आर्थिक लाभाच्या संधी मिळतील; 5 राशींच्या व्यक्तींना पैसा जपून वापरण्याचा सल्ला; वाचा शनिवारचे राशीभविष्य

बोगस बियाण्यानंतर बोगस खतांचा साठा जप्त; राज्यातील शेतकऱ्यांची फसवणूक सुरूच

पुरातून हत्तीने वाचवलं वाघाला? पाठीवर बसवून हत्तीने केली सुटका?

Bihar Politics: राज्यातील भाजपचं सरकार कोसळणार? नितीश कुमारांनी मुख्यमंत्र्यांना फटकारलं, बड्या नेत्याच्या दाव्यानं खळबळ

राममंदिरातील चोरीचा पैसा शेअर बाजारात? पोलिसांनी 30 बँक खाती गोठवली?

SCROLL FOR NEXT