Mumbai New  Saam Digital
मुंबई/पुणे

Mumbai New : पवईतील कंत्राटदाराचं ऑफिस शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी फोडलं; मारवा पुलाचं काम रखडल्याने शिवसैनिक संतप्त

Powai Marwa Bridge : पवई येथील मारवा पुलाचे बांधकाम गेली तीन वर्ष कासव गतीने सुरू आहे. त्यामुळे आज संतप्त झालेल्या शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी कंत्राटदाराचं ऑफिस फोडलं आहे.

Sandeep Gawade

पवई येथील मारवा पुलाचे बांधकाम गेली तीन वर्ष कासव गतीने सुरू आहे. त्यामुळे आज संतप्त झालेल्या शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी कंत्राटदाराचं ऑफिस फोडलं आहे. विधानसभा प्रमुख अशोक माटेकर, माजी नगरसेविका अश्विनी माटेकर आणि शेकडो शिवसैनिकानी आज इथल्या कंत्राटदाराचं ऑफिस आणि जेसीबीची तोडफोड केली. त्यामुळे घटनास्थळी काही काळ तणाव निर्माण झाला होता.

पवई वरून अंधेरी एमआयडीसीकडे जाण्यासाठी हा मारवा पूल शॉर्टकट आहे. २०२१ पासून या पूलाच कंत्राटदार करतो आहे. वारंवार निधी वाढवून देण्यात आला, वेळ वाढवून देण्यात आला मात्र पूल पूर्ण झालं नाही. पावसाळ्यात या ठिकाणी स्थिती आणखी वाईट होऊ शकते. वारंवार तक्रार करून ही हे काम पूर्ण होत नसल्याने आज शिवसैनिकांनी कंत्राटदाराचे इथलं कार्यालय आणि उभा असलेला जेसीबी फोडून टाकला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील चांदी वाहून नेणारी व्हॅन उलटली

ठाणे हादरलं! गर्लफ्रेंडने बॉयफ्रेंडला संपवलं, नंतर मृतदेह हिरव्या ड्रममध्ये भरून नाल्यात फेकला

CNG, पेट्रोल-डिझेलच्या किंमती भडकल्या, घरगुती गॅस सिलिंडरचे दरही वाढणार?

Vidyadhar Joshi: 'सोनं खरेदी करणं म्हणजेच विनोद'; मोदींच्या आवाहनावर प्रसिद्ध मराठी अभिनेत्याची मार्मिक पोस्ट

Gold Rate Today : पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढल्या, पण सोनं-चांदी झालं स्वस्त; जाणून घ्या २४k, २२k चे ताजे दर

SCROLL FOR NEXT