Mumbai Breaking News saam tv
मुंबई/पुणे

Mumbai News: मुंबईत मोठी दुर्घटना, अंधेरीत स्लॅब कोसळून ५ जण जखमी

Mumbai News: वर्सोवाच्या यारी रोड परिसरात असलेल्या सात मजली इमारतील एक घराचा स्लॅब कोसळला आहे.

साम टिव्ही ब्युरो

Mumbai Breaking News: अंधेरीतून एक मोठी बातमी समोर आली आहे. वर्सोवाच्या यारी रोड परिसरात असलेल्या सात मजली इमारतील एक घराचा स्लॅब कोसळला आहे. या घटनेत ५ जण जखमी झाले असून दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. .

या घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी रवाना झाले असून मदत कार्याला सुरूवात केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mira Bhayandar Morcha : आंदोलनकर्त्यांची धरपकड, दिसेल त्या वाहानात डांबलं; पोलीस स्टेशनमध्ये जागा पुरेना, लोकांना बँक्वेट हॉलमध्ये ठेवले

Zp School : धक्कादायक! गणवेश वाटपात शिक्षकाची कमिशन मागणी; ऑडिओ क्लिप व्हायरल

kyunki Saas Bhi Kabhi Bahu Thi: क्यूंकी सास भी कभी बहू थीचे स्टार्स आता कसे दिसतात?

Maharashtra Live News Update : संत ज्ञानेश्वर महाराज संस्थांनकडून मुक्ताईला साडी चोळीचा आहेर भेट

MNS Mira Bhayandar Morcha: प्रताप सरनाईकांच पोलिसांना इशारा! मी स्वतः मीरा भाईंदरच्या मोर्चासाठी निघालोय, हिंमत असेल तर मला अडवून दाखवा|VIDEO

SCROLL FOR NEXT