मुंबई महापालिकेचे आयुक्त सुरेश काकणी यांना कोरोनाची लागण  
मुंबई/पुणे

मुंबई महापालिकेचे आयुक्त सुरेश काकणी यांना कोरोनाची लागण

लसीकरणानंतर सुरेश काकणी यांना कोरोनाची लागण झाली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई महापालिकेचे (BMC) आयुक्त सुरेश काकणी (Suresh kakani) यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. आयुक्त सुरेश काकणी यांच्यावर मुंबईतील सेव्हन हिल रुग्णालायात उपचार सुरु आहेत. कोरोनाची सौम्य लक्षणे असल्याने उपचारानंतर त्यांना घरीच विलगीकरणात ठेवण्याचा सल्ला दिला जाऊ शकतो.

हे देकील पहा-

दरम्यान, जानेवारी महिन्यात लसीकरण मोहिमेला सुरुवात झाल्यानंतर त्यांनी मुंबईतील नायर रुग्णालयातील कोरोना लसीकरण केंद्रात कोविड 19 लस टोचून घेतली होती. तसेच, लस सुरक्षित असल्याचेही म्हटले होते.

Edited By- Anuradh

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Kisan Yojana : पीएम किसानचा 24वा हप्ता कधी येणार? ऑक्टोबरमध्ये खात्यात जमा होणार ₹2,000? जाणून घ्या मोठी अपडेट

Maharashtra News Live Update: शालार्थ आयडी घोटाळाप्रकरणी जळगावात नाशिकच्या विशेष पथकांची धडक

Sugar Price: मोठी बातमी! साखरेचे भाव १०० पार जाणार? सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना बसणार झटका

New Rules India : आजपासून १० नवे बदल, LPG सिलेंडरपासून बँकिंगपर्यंत नियम बदलले; तुमच्यावर काय परिणाम होणार? जाणून घ्या

EPFO चा मोठा निर्णय! PF Trustsना मिळणार मोठी संधी, जाणून घ्या संपूर्ण माहिती

SCROLL FOR NEXT