mumbai local train news  Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai News : मुंबईकरांसाठी मोठी बातमी! मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

कल्याणकडून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणाऱ्या गाड्या 20 ते 25 मिनिटाने उशीरा धावत आहे.

साम टिव्ही ब्युरो

Mumbai Local Train : मुंबईकरांसाठी (Mumbai) एक मोठी बातमी समोर आली आहे. भल्यापहाटे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. तांत्रिक बिघाडाने वाहतूक विस्कळीत झाल्याची माहिती आहे. त्यामुळे कल्याणकडून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणाऱ्या गाड्या जवळपास 20 ते 25 मिनिटांनी उशीराने धाव आहे. (local train update today)

याशिवाय सीएसएमटीकडे (Mumbai Local) येणाऱ्या काही गाड्या रद्द देखील करण्यात आल्याची माहिती आहे. मुंबईची जीवनवाहिनी मानली जाणाऱ्या मुंबई लोकलचा सकाळपासून खोळंबा झालेला आहे. मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली असून त्यामुळे प्रवाशांना स्टेशनवरच ताटकळत राहावं लागत आहे. 

बुधवारी भल्यापहाटे मध्य रेल्वेवरील वाहतूक विस्कळीत झाल्याने प्रवाशांची गैरसोय झाली आहे. भल्यापहाटे कामानिमित्त बाहेर पडलेल्या मुंबईकरांना तांत्रिक बिघाचा फटका बसल्याने मनस्ताप सहन करावा लागत आहे. (mumbai local train update today)

दरम्यान, तांत्रिक बिघाड लवकरात लवकर दूर करून वाहतूक सुरळीत करण्याचा आमचा प्रयत्न आहे, असं मध्य रेल्वेकडून सांगण्यात आलं आहे. मात्र रेल्वे वाहतूक 20 ते 25 मिनिटाने उशिराने सुरू असल्याने सकाळी कामानिमित्त मुंबईकडे येत असलेल्या प्रवाशांना मोठा फटका बसला आहे. यामुळे प्रवाशांकडून संताप व्यक्त करण्यात येत असून ही वाहतूक तातडीने पूर्ववत करावी, अशी मागणी केली जात आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Rain Live News : लोकसभेत घटनादुरूस्ती विधेयक मांडले, विरोधकांचा गोंधळ

Pune News : पुणेकरांना मोठा दिलासा; सिंहगड रोडवरील नवा उड्डाणपूल लवकरच होणार सुरू

Shocking: शाळेत हत्येचा थरार! नववीच्या विद्यार्थ्याने दहावीच्या विद्यार्थ्याला चाकूने भोसकलं, जमावाकडून शाळेची तोडफोड

Chandrabhaga River Flood : पंढरपुरात ४०० नागरिकांचे करणार स्थलांतर; चंद्रभागेच्या पुराने कुटुंब बाधित

Bail Pola 2025: यंदा बैलपोळा सण कधी आहे? जाणून घ्या तारीख आणि महत्व

SCROLL FOR NEXT