Mumbai Landslide Saam Digital
मुंबई/पुणे

Mumbai Landslide: मोठी बातमी! मुंबईतील घाटकोपरमध्ये दरड कोसळली

Ghatkopar Landslide News : घाटकोपरमधून मोठी बातमी समोर आली आहे. येथील हिमालय सोसायटी वाल्मिकीनगर दातार कंपाऊंड गोविंदनगर विभागात भूस्खलन झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

Sandeep Gawade

घाटकोपरमधून मोठी बातमी समोर आली आहे. येथील हिमालय सोसायटी वाल्मिकीनगर दातार कंपाऊंड गोविंदनगर विभागात भूस्खलन झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. आज रात्री ९.२० वाजता ही दुर्घना घडली असून सुरक्षेच्या कारणास्तव जवळपासच्या दहा ते बारा झोपड्या रिकामी केल्या. सुदैवाने कोणत्याही जीवितहानीचं वृत्त नाही. घटनास्थळी मुंबई पोलीस आणि अग्निशमन दल दाखल झालं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: आंबोलीमधील दरीत कोसळलेल्या पर्यटकाचा मृतदेह बाहेर काढण्यात रेस्कू टीमला यश

DA Hike : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर! डीए वाढीची प्रतीक्षा संपली; सरकारने जारी केलं अधिकृत नोटिफिकेशन, जाणून घ्या कोणाला लाभ

Property Dispute: वडिलांच्या प्रॉपर्टीवर मुलं हक्क सांगू शकतात का? वडिलोपार्जित संपत्तीवर कोर्टाची महत्त्वाची टिप्पणी

Coffee Benefits: दिवसाची सुरुवात कॉफीने करता? रिकाम्या पोटी कॉफी पिण्याचे फायदे-तोटे जाणून घ्या

Rain Update : जुलै महिन्यात महाराष्ट्रात ७ टक्के जास्त पाऊस, मराठवाडा मात्र कोरडाच

SCROLL FOR NEXT