Mumbai Goregaon Fire saam tv
मुंबई/पुणे

Mumbai Fire: मुंबईच्या गोरेगाव फिल्मसीटीत भीषण आग, 'सुख म्हणजे नक्की काय असतं' मालिकेचा सेट जळून खाक

Mumbai Goregaon Fire: मुंबईतून एक मोठी बातमी समोर यते आहे. गोरेगाव फिल्मसीटीत भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. फिल्म सिटीमधील टीव्ही मालिकेच्या सेटवर ही आग लागल्याची माहिती आहे. या आगीत काही कलाकार अडकल्याची भीती.

Chandrakant Jagtap

>> संजय गडदे

Mumbai Goregaon Fire: मुंबईतून एक मोठी बातमी समोर यते आहे. गोरेगाव फिल्मसीटीत भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. फिल्म सिटीमधील टीव्ही मालिकेच्या सेटवर ही आग लागल्याची माहिती आहे. गोरेगाव पुर्वेकडील एकूण चार स्टुडिओ आगीत पूर्णपणे जळून खाक झाले आहेत. संध्याकाळी ४ वाजण्याच्या दरम्यान ही आग लागली.

मिळालेल्या माहितीनुसार गुम है किसी के प्यार में आणि सुख म्हणजे नक्की काय असतं या दोन मालिकांच्या सेटला आग लागून दोन्ही सेट जळून खाक झाले आहेत. सुदैवाने या आगीत कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाली नाही. मात्र स्टुडिओ पूर्णपणे जळाल्याने निर्मात्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे. (Latest Marathi News)

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाले आहे. आगीतून काही कलाकारांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे.अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहे. (Mumbai Fire)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा, रस्ता रोको आंदोलन करून अकोला जिल्ह्यात चक्का जाम आंदोलन

Election Commission: २०२९च्या लोकसभा निवडणुकीवेळी मोठा बदल होणार; मतदान केंद्रांची संख्या वाढणार, RTIमधून खुलासा

Live Update : शिंदे की ठाकरे, शिवसेना कुणाची? कोर्टात नेमकं काय झालं? वाचा A टू Z अपडेट

Diabetes and Modak: डायबिटीजचे रूग्ण मोदक खाऊ शकतात का? जाणून घ्या

SET Exam 2026: महत्वाची बातमी! सेटची परीक्षा तिसऱ्यांदा पुढे ढकलली, सप्टेंबरमध्ये 'या' दिवशी असेल पेपर

SCROLL FOR NEXT