Saam breking Saam Tv
मुंबई/पुणे

Breaking : फसवणूक प्रकरणी मुंबईतील पाच बिल्डरांना अटक, पोलिसांची धडक कारवाई

मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं पाच बांधकाम व्यवसायिकांच्या मुसक्या आवळल्या आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : मुंबईतून एक खळबळ माजवणारी बातमी समोर आली आहे. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं (Mumbai Police) पाच बांधकाम व्यवसायिकांच्या मुसक्या आवळल्या आहेत. पोलिसांनी धडक कारवाई करत तीन वेगवेगळ्या फसवणुकीच्या गुन्ह्यात (five builder arrested) 5 व्यवसायिकांना अटक केली आहे. मंगेश तुकाराम सावंत, जयेश रामी, जयेश शाह, अश्विन मिस्त्री, राजेश सावला अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील पाच बांधकाम व्यवसायिक लोकांकडून पैसे घ्यायचे, मात्र ग्राहकांना घरे देत नव्हते, असा आरोप अटक केलेल्या व्यवसायिकांवर करण्यात आला आहे. ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या या व्यवसायिकांना मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं जेरबंद केले आहे. मुंबई पोलिसांनी एकाच वेळी पाच व्यवसायिकांंवर कारवाई केल्याने बिल्डरांचे धाबे दणाणले आहेत.

Edited by - Naresh Shende

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

कांदा भजी खाऊन कंटाळा आलाय? मग झटपट बनवा फणसाची भजी, सोपी रेसिपी

Maharashtra News Live Update: युरिया खतांसाठी शेतकरी आणि कृषी सेवा केंद्र दुकानादारांमध्ये वाद

LPG Cylinder Price: एलपीजी सिलेंडर ६५८ रुपयांनी स्वस्त मिळतोय, १०.५८ कोटी कुटुंबांना ९५८ रुपयांचा बंपर फायदा, पाहा नेमकं गणित

Weekly Horoscope: या राशींनी खर्चावर नियंत्रण ठेवणं गरजेचं; वाचा तुमचं साप्ताहिक राशीभविष्य

भल्या पहाटे ८.२ तीव्रतेच्या भूकंपाने जमीन हादरली, 'या' देशाला त्सुनामीचा इशारा

SCROLL FOR NEXT