Mumbai Airport Saam Digital
मुंबई/पुणे

Mumbai Airport : १.४६ कोटीचं सोनं लपवलं होतं कपड्यांमध्ये; मुंबई विमानतळावर फुटलं बिंग

Mumbai Crime News : मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर मुबई सीमा शुल्क विभागाने कपड्यामध्ये लपवून सुरू असलेल्या सोन्याच्या तस्करीचा पर्दाफाश केला आहे. एकाच प्रकरणात १.४६ कोटी रुपयांच सोनं जप्त करण्यात आलं आहे.

Sandeep Gawade

Gold Smuggling On Mumbai Airport

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर मुबई सीमा शुल्क विभागाने कपड्यामध्ये लपवून सुरू असलेल्या सोन्याच्या तस्करीचा पर्दाफाश केला आहे. एकाच प्रकरणात १.४६ कोटी रुपयांच सोनं जप्त करण्यात आलं आहे, तर पाच वेगवेगळ्या प्रकरणात एकूण २.५२ किलो सोनं जप्त करण्यात आलं आहे. सीमा शुल्क विभागाला सोन्याची तस्करी होत असल्याची माहिती मिळाली होती. त्यावरून ही कारवाई करण्यात आली आहे. कपड्यांमध्ये लपवून, दागिन्याच्या स्वरूपात आणि ट्रॉली बॅगमध्ये लपवून ही तस्करी सुरू होती.

बातमी अपडेट होत आहे....

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monday Horoscope : दिवसभरात मोठा निर्णय घेणे टाळा, मनातील इच्छा पूर्ण होतील; ५ राशींच्या लोकांची स्वप्न होणार पूर्ण

Crime: विवाहित महिलेवर सामूहिक बलात्कार, गॅस सिलिंडर देतो म्हणत सोबत नेलं; अत्याचार करत व्हिडीओ काढले अन्...

शौर्यगाथा कार्यक्रमावरून राजकारण तापलं; मनसे नेते राजू पाटील यांचा भाजपवर जोरदार निशाणा

LPG Rule Change: मोठी बातमी! सर्वसामान्यांना मोठा झटका, गॅस सिलिंडरच्या नियमात बदल

मातृदिनी आई हळहळली! तुळजापुरात 19 वर्षीय तरुणाची हत्या|VIDEO

SCROLL FOR NEXT