mseb junior assistant officer caught accepting bribe thane acb Saam tv
मुंबई/पुणे

MSEB चा कनिष्ठ अभियंता दुस-यांदा Thane ACB च्या जाळ्यात

नायगाव पाेलिस घटनेचा तपास करीत आहेत.

Siddharth Latkar

- महेंद्र वानखेडे

Vasai News :

दुकानास वीजेचे दोन मीटर लावून देताे असे सांगत दोन हजार रुपयांच्या लाचेची मागणी करणा-या महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळातील कनिष्ठ अभियंता यास ठाणे एसीबीने (thane acb) सापळा रचून पकडले. पाेलिसांकडून मिळालेल्या माहितीनूसार राजेश रविशंकर गुप्ता असे दाेन हजारांची लाच घेणा-या कनिष्ठ अभियंत्याचे नाव आहे. (Maharashtra News)

ठाणे लाचलुचपत विभागाने सोमवारी दुपारी तीन वाजता गुप्ता याच्यावर सापळा रचला. त्याने लाचेची रक्कम दोन हजार घेताच त्याला एसीबीने पकडले. गुप्ता याची लाच घेण्याची ही दुसरी वेळ असल्याची माहिती पाेलिसांतून मिळाली.

मंगळवारी राञी अडीज वाजता गुप्ता याच्यावर नायगांव पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ कलम ७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजेश गुप्ता याला अटक करण्यात आली आहे अशी माहिती पाेलिसांनी दिली.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पत्रकाराची गळफास घेऊन आत्महत्या

Weight Loss Recipe : भात खाऊनही वजन होईल कमी, वाचा 'ही' पुलावची हेल्दी रेसिपी

IPL 2026 : KKR च्या युवा फलंदाजावर बीसीसीआयची मोठी कारवाई, रागाच्या भरात केलेलं कृत्य भोवलं

पीडितेचं नाव बदललं, मलेशियाला पाठवण्याचा डाव, TCS धर्मांतर प्रकरणाचं मालेगाव कनेक्शन आलं समोर

Bhau Kadam: एकांकिकेत काम करणाऱ्या मुलीची बहिण आवडली, हटके स्टाईल केलं प्रपोज; भाऊ कदमची फिल्मी लव्हस्टोरी

SCROLL FOR NEXT