Accident News Saam Tv
मुंबई/पुणे

Accident: भरधाव ट्रकने माय- लेकीस चिरडलं; मुलगा गंभीर जखमी

या अपघातात जिजाबाई पळसकर व ताराबाई साबळे या मायलेकींचा मृत्यू झाला. मुलगा विलास साबळे गंभीर जखमी झाला आहे.

रोहिदास गाडगे

शिरुर : शिरुर (shirur) तालुक्यातील टाकळी हाजी इथे मायलेकींचा अपघातात (accident) दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या अपघातात मुलगा गंभीर जखमी (injured) झाला असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. ही घटना टाकळी हाजी ते फाकटे रस्त्यावर रविवार घडली. (shirur latest marathi news)

याबाबत मिळालेली माहिती अशी : मुलाच्या दुचाकीवरुन आईसह मूलगी असे तिघे प्रवास करीत हाेते. यावेळी भरधाव वेगाने आलेल्या ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघाताात जिजाबाई पळसकर यांच्या डोक्यावरून ट्रकचे चाक गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला तर ताराबाई साबळे या गंभीर झाल्या होत्या. ताराबाई यांना शिरूर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु त्यांचाही तेथे उपचारादरम्यान मृत्यू झाला.

दरम्यान अपघातात ताराबाई साबळे यांचा मुलगा विलास हा गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर उपचार सुरु आहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नाशिकमधील आदिवासी आंदोलकांची काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांनी घेतली भेट

देवेंद्र फडणवीस पंतप्रधान व्हावेत! राज्यातील बड्या नेत्याची इच्छा; राजकीय चर्चांना उधाण

बदल्यांचा धडाका सुरूच! 31 IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; पोलिस दलात मोठी खळबळ

Shocking: गेस्ट हाऊसच्या खोलीत ५ जणांचा संशयास्पद मृत्यू, एकाच कुटुंबातील सदस्यांसोबत नेमकं काय घडलं?

UP Accident News : महामार्गावर भीषण अपघात; डंपरमध्ये अडकून ५० मीटर फरफटत गेली कार, आई-वडिलांसह दोन मुलांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT