भिमाशंकरला शिवभक्तांविना श्रावणातील शेवटचा सोमवार...! रोहिदास गाडगे
मुंबई/पुणे

भिमाशंकरला शिवभक्तांविना श्रावणातील शेवटचा सोमवार...!

आज श्रावणातील शेवटचा श्रावणी सोमवार...

रोहिदास गाडगेखेड

पुणे : आज श्रावणातील शेवटचा श्रावणी सोमवार... बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या ज्योर्तिलिंग भीमाशंकर या ठिकाणी पहाटेची महाभिषेक, श्रुंगार करत महाआरती करण्यात आली. यावेळी भिमाशंकराचे मंदिर, गाभारा विविध रंगाच्या फुलमाळांनी सजविण्यात आले आहे. आज शेवटच्या सोमवारी महापुजेनंतर भिमाशंकराचे शिवलिंग सजविण्यात आले. यावेळी शिवलिंगाचे रुप आगळेवेगळे पहायला मिळाले आहे.

हे देखील पहा-

प्रत्येक वर्षी लाखोंच्या संख्येने भाविक भक्तांनी गजबजलेल्या या मंदिर परिसरात कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शुकशुकाट पहायला मिळाला आहे. कोरोनामुळे भीमाशंकर मंदिर बंद ठेवण्यात आले आहे. जिल्हा आणि मंदिर प्रशासनानाने घेतलेल्या निर्णयात श्रावणातील भीमाशंकर यात्रा उत्सवही रद्द करण्यात आला आहे मात्र, श्रावण महिन्यातील पाचही सोमवारचा उत्सव भक्तांविना साजरा झाला आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Animal Facts : कोणता प्राणी उभा राहून झोपतो? ९०% लोकांना माहितीचं नाही

कुछ बडा होनेवाला है! 48 आमदारांना पीएम मोदींनी दिलं नवं मिशन; केजरीवालांसह राहुल गांधींना बसणार मोठा धक्का

देशात 'नमो'ची लाट परत आणण्यासाठी भाजपनं आखली नवी रणनीती; राज्यात ‘नमो सेवा’चा शुभारंभ

3 Gram Mangalsutra For Women: महिलांसाठी 3 ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र, रोज घालण्यासाठी एकदम बेस्ट

सुप्रीम कोर्टात पोहोचला मुख्य निवडणूक आयुक्तांचा वाद; ज्ञानेश कुमारांच्या विरोधातील याचिकेवर होणार सुनावणी

SCROLL FOR NEXT