Mns Party Workers Join Shiv Sena Thackeray Group  Saam Tv
मुंबई/पुणे

Political News: घाटकोपरमध्ये मनसेला मोठं खिंडार, मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी केलं ठाकरे गटात प्रवेश

Mumbai News: घाटकोपरमध्ये मनसेला मोठं खिंडार, मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी केलं ठाकरे गटात प्रवेश

Satish Kengar

>> गिरीश कांबळे

Mns Party Workers Join Shiv Sena Thackeray Group:

महाराष्ट्र नवनिर्माण सेनाला मुंबईमधील घाटकोपरमध्ये मोठं खिंडार पडलं आहे. मोठ्या संख्येने मनसे कार्यकर्त्यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला आहे.

घाटकोपर भागातील मनसेचे माजी विभाग अध्यक्ष रविंद्र कोठावदे यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित हा पक्षप्रवेश केला आहे.

पक्षप्रवेश करताना रविंद्र कोठावदे म्हणाले आहेत की, ''माझा राग मनसेवर किंवा कोणावर नाही. मी आज उद्धव ठाकरे यांना पाठिंबा देतोय. एक वर्षांपूर्वी माझी आणि उद्धव ठाकरे यांची भेट झाली होती. तेव्हापासून पक्ष प्रवेशबद्दल चर्चा सुरू होती आणि आज मी पक्षप्रवेश केला. (Latest Marathi News)

वसई-विरारमध्ये मनसेत फूट

याआधी याच वर्षात मे महिन्यात वसई-विरारमध्ये मनसेला मोठं खिंडार पडलं होतं. वसई - विरार महानगर, भोईसर विधानसभा क्षेत्रातील मनसे आणि इतर पक्षातील कार्यकर्ते शिवसेना ठाकरे गटात पक्षात प्रवेश केला होता.

कल्याणमध्येही कार्यकर्त्यांनी सोडली राज ठाकरेंची साथ

यातच एप्रिल 2023 मध्येही कल्याणमध्ये मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांची साथ सोडून ठाकरे गटात सामील झाले होते. राज ठाकरे हे सातत्याने मुस्लिम विरोधी भूमिका घेत असल्याचं सांगत मनसेचे ज्येष्ठ पदाधिकारी इरफान शेख यांनी मोठ्या संख्येने पक्षाला रामराम ठोकला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kolhapur Mahadevi Elephant: महादेवी' हत्तीणीचा वनताराकडे प्रवास सुरू; ग्रामस्थ भडकले पोलीस गाड्यांची तोडफोड

Bachchu Kadu: श्रीकृष्णाने कालियाला ठेचलं, तसं आम्ही सरकारचं नागधोरण ठेचू" – बच्चू कडूंचा इशारा | VIDEO

Maharashtra Politics: महामंडळावर निवडणुकीनंतरच नियुक्ती, इच्छुकांच्या पदरी पुन्हा निराशा

Pandharpur News: चंद्रभागेच्या पाण्याची तीर्थ म्हणून विक्री; सुरक्षा कर्मचाऱ्यांचा गोरखधंदा उघड

Maharashtra Politics :...तर सोलापुरातून तिरुपतीसाठीही विमान सेवा सुरू होणार; जयकुमार गोरेंचा प्रणिती शिंदेंना टोला

SCROLL FOR NEXT