vashi toll plaza, mns saam tv
मुंबई/पुणे

Navi Mumbai News : मनसेचा टाेल व्यवस्थापनास खळ्ळखट्याकचा इशारा, वाशी टाेल नाक्यावर छेडलं आंदाेलन

Vashi Toll Plaza : या आंदाेलनात माेठ्या संख्येने मनसैनिक सहभागी झाले हाेते.

Siddharth Latkar

- सिद्धेश म्हात्रे

Maharashtra Navnirman Sena : प्रवाशांना मुलभूत सुविधा मिळत नसल्याने आज (मंगळवार) महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेने (mns) वाशी टोल नाक्यावर (vashi toll plaza) आंदोलन छेडले. येत्या दहा दिवसांत सुविधा उपलब्ध न झाल्यास तीव्र आंदाेलन छेडणार असल्याचा इशारा आंदाेलकांनी टाेल नाका व्यवस्थापनास दिला. (Maharashtra News)

वाशी टोल नाक्यावर 24 तास ऍम्ब्युलन्स सेवा, स्वच्छ शौचालय, महिलांसाठी स्तनपान केंद्र, मोफत टोविंग व्हॅन, वाहतूक कोंडी झाल्यास वाहनाना मोफत सोडणे अशा विविध मागण्यांसाठी आज मनसेने आंदोलन छेडले. या आंदाेलनात (aandolan) माेठ्या संख्येने मनसैनिक सहभागी झाले हाेते.

यावेळी आंदाेलकांनी वाशी टोल नाका व्यवस्थापनाच्या कर्मचा-यांनी भेट घेतली. त्यावेळी आंदाेलकांनी टाेल नाका प्रशासनासमाेर विविध समस्यांचा पाढा वाचला. दरम्यान 10 दिवसांत सुविधा उपलब्ध करुन न दिल्यास पुढील आंदोलन शांततेत होणार नसल्याचा इशारा टाेल नाका व्यवस्थापनास आंदाेलकांनी दिला.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नावात हे ३ अक्षर असलेली व्यक्ती आपल्या पत्नीला ठेवतात राणीसारखं; तुमच्या जोडीदाराचे नाव आहे का यात?

पाणीप्रश्नावरून पंचायत समिती कार्यालयात गोंधळ; उपसरपंचांच्या डोक्यावर महिलेने फेकला रिकामा हंडा

GenZ Fashion : 'कमी कपडे, जास्त लुक्स!' काय आहे Gen Z चा कैप्सूल वॉर्डरोब ट्रेंड?

Maharashtra News Live Update: गडचिरोलीत पेट्रोल-डिझेलचा तुटवडा; अनेक पंपांवर ‘No Petrol, No Diesel’चे फलक

Crime News: महाराष्ट्र हादरला!२ मित्रांनी केला घात, लॉजवर नेऊन इंजिनिअरिंगच्या विद्यार्थिनीसोबत भयंकर कृत्य; मारहाण करत...

SCROLL FOR NEXT