MLA Bachchu Kadu Saam Tv
मुंबई/पुणे

Bachchu Kadu Detained: आमदार बच्चू कडू यांना मुंबई पोलिसांनी घेतलं ताब्यात; काय आहे नेमकं प्रकरण?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील आमदार बच्चू कडू यांना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

MLA Bachchu Kadu Detained| मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटातील आमदार बच्चू कडू यांना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. सरकारी कर्मचाऱ्याला मारहाण केल्याच्या प्रकरणात मरीन ड्राइव्ह पोलिसांनी ही कारवाई केली आहे. बच्चू कडूंना ताब्यात घेतल्यानंतर त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी घेऊन जात आहेत.

हे देखील पाहा

मिळालेली माहिती अशी, आमदार बच्चू कडू यांचा जामीन अर्ज गिरगाव न्यायालयाने फेटाळून लावला आहे. न्यायालयाने बच्चू कडू यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. राजकीय आंदोलनाप्रकरणी कडू यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. न्यालयाने आमदार कडू यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट बजावला होता. बच्चू कड आज न्यायालायासमोर हजर झाले असता त्यांनी जामिनासाठी अर्ज केला. हा अर्ज न्यायालायने फेटाळून लावला आहे. जामीन अर्ज फेटाळत बच्चू कडू यांना न्यालयीन कोठडी सुनावल्याने पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manoj Jarange: जरांगेंचा तिसऱ्यांदा परवानगीसाठी अर्ज; पोलिसांनी घातलेल्या अटीही मान्य, आंदोलनाला परवानगी मिळणार का?

गाडीवर आमदार नावाचं स्टिकर लावून मिरवणाऱ्या कार्यकर्त्यांना दणका; 'राजकीय पॉवर' दाखवणाऱ्यांचा पोलीस उतरवणार माज

आशिया कप अवॉर्ड सेरेमनीत हायहोल्टेज ड्रामा, पाकच्या मोहसीन नक्वींकडून ट्रॉफी घेण्यास नकार

भाजपचा दणदणीत विजय, मुख्यमंत्र्यांना तातडीनं दिल्लीला बोलावलं; घडामोडींना वेग

जरांगे एकटेच मुंबईला येणार, परवानगी नाकारल्यानं जरांगेंचा गनिमीकावा?

SCROLL FOR NEXT