Pune News अश्विनी जाधव केदारी
मुंबई/पुणे

Pune: अल्पवयीन वाहन चोर 24 तासात ताब्यात! 4 लाखांचा मुद्देमाल जप्त

लोणी काळभोर पोलिसांची दमदार कामगिरी

अश्विनी जाधव केदारी साम टीव्ही पुणे

अश्विनी जाधव केदारी

पुणे : पार्क केलेला टेम्पो चोरून नेणाऱ्या एका अल्पवयीन मुलाला लोणी काळभोर पोलिसांनी 24 तासात ताब्यात घेऊन चोरलेला टेम्पो जप्त केला आहे. पोलिसांनी (Police) सीसीटीव्ही तपासून अल्पवयीन मुलाला ताब्यात घेऊन त्याच्याकडून गुन्ह्यातील चार लाख रुपये किमतीचा टेम्पो जप्त केला. याप्रकरणी राजा अरुणकुमार मरीण्यन (रा. महंमदवाडी, ता. हवेली, जि. पुणे) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात (Loni Kalbhor Police Station, Pune) फिर्याद दिली आहे. (Pune Crime news marathi)

याबद्दल पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी राजा मरीण्यन यांनी त्यांचा मालकीचा अशोक लेलँड (Ashok Leyland) कंपनीचा टेम्पो (एमएच 12 एसएक्स 2035) 18 डिसेंबर रोजी उरुळी देवाची येथे उभा केला होता. टेम्पो घेण्यासाठी गेले असताना, त्यांना टेम्पो दिसला नाही. तेव्हा त्यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी बुधवारी (ता .5) घटनास्थळाजवळ असलेले सीसीटीव्ही (CCTV) तपासून अल्पवयीन मुलाला ताब्यात घेऊन त्याच्याकडून गुन्ह्यातील चार लाख रुपये किमतीचा टेम्पो जप्त केला. (Latest Crime News In Marathi)

हे देखील पहा-

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raj Thackeray: १२ वर्षात तुम्ही जे पेरलंय तेच उगवलंय; राज ठाकरेंचा मोदी सरकारवर घणाघात

PM Kisan Yojana : PM किसान योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय! २०३० - ३१ पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात वर्षाला येणार ६,००० रुपये

Maharashtra News Live: वंचित बहुजन आघाडीकडून भाजप सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी

Lose Belly Fat : महागड्या डाएटशिवायही पोटावरील चरबी झपाट्याने होईल कमी, फक्त आठवडाभर करा 'हा' घरगुती उपाय

Abhijit Dipke Exclusive: भर मुलाखतीत अभिजीत दिपकेला अश्रू अनावर; म्हणाला, अमेरिकेत असताना ती एक गोष्ट मनाला खूप लागली

SCROLL FOR NEXT