Eknath Shinde Corona Positive SaamTV
मुंबई/पुणे

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना कोरोनाची लागण

माझी आपणा सर्वांना विनंती आहे की आपण सर्वांनी मास्क घाला तसेच कोरोना संदर्भातील सर्व नियम काटेकोरपणे पाळा. आपली व आपल्या परिवाराची काळजी घ्या

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई - गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोना महामारीचा संसर्ग झपाट्याने वाढत असल्याचे दिसून येत आहे. कोरोना नियमांचे पालन करण्याचे आवाहन नेत्यांकडून करण्यात येत आहे. असे असताना काही राजकीय नेत्यांना देखील कोरोनाची लागण झाल्याचे आढळून येत आहे. त्यात आता नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना कोरोनाची लागण झाली आहे. फेसबुक पोस्ट शेअर करत शिंदे यांनी आपल्यला कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली आहे. (Latest News updatesEknath Shinde Corona Positive)

ते म्हणले की, माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. वैद्यकीय उपचार सुरू असून माझी प्रकृती उत्तम आहे. आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने कोरोनावर मात करून लवकरच मी आपल्या सेवेकरीता हजर होईन.गेल्या काही दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी काळजी घ्यावी व लक्षणे दिसल्यास तात्काळ कोरोना चाचणी करावी. माझी सर्वांना विनंती आहे की कायम मास्क घाला आणि आपली व आपल्या परिवाराची काळजी घ्या असे आवाहन एकनाथ शिंदे यांनी केले आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Farhan Akhtar: फरहान अख्तरने खरेदी केली मर्सिडीज कार; किंमत वाचून नेटकरी थक्क

Todays Horoscope: या राशींच्या व्यक्तींना तब्येतीची काळजी घ्यावी लागणार, वाचा राशीभविष्य

Mumbai-Pune Express Way: मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे होणार १० पदरी, प्रवास होईल आणखी सुसाट; काय आहे मेगाप्लान?

Dev Diwali 2025 date: कधी आहे देव दिवाळी? पृथ्वीवर येऊन देवता साजरी करणार दिवाळी, वाचा कथा

Maharashtra Live News Update: महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणातील दोन्ही पोलिसांचे निलंबन करा- देवेंद्र फडणवीसांचे आदेश

SCROLL FOR NEXT