abdul sattar  saam tv
मुंबई/पुणे

Breaking : मंत्री अब्दुल सत्तार यांची मुख्यमंत्र्यांच्या विशेष कार्यकारी अधिकाऱ्याला शिवीगाळ

कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विशेष कार्यकारी अधिकारी यांना केली शिवीगाळ केल्याचे वृत्त समोर आलं आहे

रामनाथ दवणे, साम टीव्ही, मुंबई

Abdul Sattar News : कृषी मंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे विशेष कार्यकारी अधिकारी यांना केली शिवीगाळ केल्याचे वृत्त समोर आलं आहे. एका बैठकीत अब्दुल सत्तार यांनी त्यांचं काम केलं नसल्याचा राग ठेवत ओएसटी यांना शिवीगाळ केल्याची माहिती समोर आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दक्षिणेत वारं फिरलं,भाजपचं टेन्शन वाढलं! इंडिया आघाडीत विजय यांच्या पक्षाची एन्ट्री

खरीपनंतर रब्बी हंगामसुद्धा संकटात; मुंबईसह निम्म्या राज्यातून मोसमी पावसाची माघार

संसदीय समित्यांमध्ये मोठा फेरबदल;महाराष्ट्रातील ४० खासदारांना १५ समित्यांवर संधी, सुप्रिया सुळेंवर मोठी जबाबदारी, वाचा संपूर्ण यादी

मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना सांगितलं होतं; राहुल गांधींनी केलं ट्विट

शिंदेंच्या आमदाराचे समर्थक महिलांना त्रास देतात, भाजपच्या महिला आमदाराचा खळबळजनक आरोप

SCROLL FOR NEXT