Pune MHADA News  Saam Tv
मुंबई/पुणे

Mhada Pune: आनंदाची बातमी ! पुण्यात घर घेण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण

Pune MHADA News : पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील म्हाडांच्या घरांची संख्या १०० ने वाढवलीय. म्हाडाने या घरांसाठी जाहीरात काढताना ८ मार्च रोजी अर्ज प्रक्रिया सुरू केली होती. ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख एप्रिल होती.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पुणे: पुणेकरांसाठी आनंदाची बातमी आहे. पुण्यात घर घेण्याचे स्वप्न आता पूर्ण होणार आहे. म्हाडा पुणे मंडळाने गेल्या महिन्यात वेगवेगळ्या उत्पन्न गटातील घरांसाठी लॉटरी जाहीर केली होती. यासाठी अर्ज करण्याची मुदतही संपली होती,मात्र आता काही लोकांना या घरांसाठी अर्ज करता येत नव्हता. त्यामुळे नागरिकांनी अर्ज करण्याची मुदत वाढवण्याची मागणी केली होती.

या मागणीनंतर म्हाडाने या घरांसाठी अर्ज करण्याची मुदत वाढवलीय. त्याचबरोबर पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील घरांची संख्या १०० ने वाढवलीय. म्हाडाने या घरांसाठी जाहीरात काढताना ८ मार्च रोजी अर्ज प्रक्रिया सुरू केली होती. ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख एप्रिल होती. मात्र त्यानंतर नागरिकांनी मुदत वाढवण्याची मागणी केल्यानंतर आता अर्जदार ३० मे २०२४ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत घरांसाठी अर्ज करू शकणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : संतापजनक! गरोदर महिलेवर सामूहिक बलात्कार; मांत्रिकाचं 'अघोरी' कृत्य

Maharashtra Live News Update: महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेकडून बाळासाहेब लांडगे यांचं निलंबन

Shocking : सरकारी शाळेच्या मुख्याध्यापकाने विहिरीत उडी मारून संपवलं आयुष्य; कोल्हापुरात खळबळ

Hotel Kitchen Food : धक्कादायक! तुमच्या जेवणात कचरा ? व्हिडिओ पाहून तळपायाची आग मस्तकात जाईल | VIDEO

Ramayana: जगातील सर्वात भव्य महाकाव्यांचा आरंभ 'रामायण'; अभिनेता रणबीर कपूरची मोठी भूमिका

SCROLL FOR NEXT