Ulhasnagar Fire 
मुंबई/पुणे

Ulhasnagar Fire: उल्हासनगरमध्ये अग्नितांडव; जे. के. ऑर्किड इमारतीला भीषण आग

Ulhasnagar Fire: उल्हासनगरमधील स्टार्टर अकाउंटच्या कार्यालयाला शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आलीय. सुदैवाने आगीत कुठलीही जीवितहानी झालेली नाहीये.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अजय दुधाणे

उल्हासनगरमधील कॅम्प क्रमांक पाचमध्ये असलेल्या जे. के. ऑर्किड इमारती आग लागल्याची घटना घडली. जे के ऑर्किड इमारतीमधील स्टार्टर अकाउंटच्या कार्यालयाला लागलीय. आगीमध्ये कार्यालयातील अकाउंटचे कागदपत्रे जळून खाक झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, स्टार्टर अकाउंटच्या कार्यालयाला शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आलीय. सुदैवाने आगीत कुठलीही जीवितहानी झालेली नाहीये. घटनास्थळी अग्निशामक दलाच्या ३ वाहने दाखल झाली आहेत. अग्निशामक दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: - विधान परिषद निवडणुकीची आज मतमोजणी, निकालाकडे सर्वांचे लक्ष

Monday Horoscope : रखडेलेली सर्व कामे पूर्ण होणार, कामगारांची होणार चांदीच चांदी; वाचा आजचे राशीभविष्य

Best Bus Strike: अखेर तोडगा निघालाच! बेस्टचा संप मागे, कर्मचाऱ्यांना मिळणार २००० रुपये मासिक हंगामी वाढ

ओमराजे निंबाळकरांचं अखेर ठरलं! ठाकरेंच्या मनधरणीच्या प्रयत्नांना अपयश

मुलीला वाचवण्यासाठी बाप बिबट्याशी भिडला; मृत्यूच्या जबड्यातून चिमुकलीची सुटका

SCROLL FOR NEXT