Fire In aim filter company shirur रोहिदास गाडगे
मुंबई/पुणे

Fire In Shirur: शिरुरमध्ये एम फिल्टर कंपनीला भीषण आग; आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू

Fire In aim filter company shirur: आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी वाघोलीचे अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले आहे.

रोहिदास गाडगे

Fire In Shirur: पुण्यातील शिरुरमध्ये भीषण आग लागली आहे. शिरुरच्या एम फिल्टर या कंपनीला भीषण आग लागली आहे. या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. शिरुर तालुक्यातील शिक्रापूर जवळील वढू-बुद्रुक याठिकाणी ही आग लागली आहे.

आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी वाघोलीचे अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले आहे. आगीमुळे धुराचे लोट परिसरात पसरल्याने आग विझवण्यात अडचणी येत आहेत. आगीमुळे Aim Filtertech या कंपनीचे मोठे नुकसान झाले आहे. आगीचं कारण अद्याप तरी अस्पष्ट आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: उल्हासनगरमध्ये कपड्याच्या गोडाऊनला भीषण आग

Kalyan : इंग्लिश स्कूलचा अजब फतवा; कपाळावर टिळा, टिकली; हातात राखी बांधण्यावर बंदी

Painting: मराठी चित्रकाराचं 67 कोटींचं पेन्टिंग, असं काय दडलंय त्यामध्ये? वाचा सविस्तर...

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी! eKYCच्या नावाखाली फेक वेबसाइट; नेमकं सत्य काय?

Mumbai News : बोरिवली स्टेशनवर फिल्मी स्टाईल दरोडा, ६ जणांनी लाखो रूपयांवर केला हात साफ

SCROLL FOR NEXT