आदित्य ठाकरेंना जीवे मारण्याच्या धमकी आणि नको ते मेसेज पाठविणाऱ्याला अटक ! SaamTV
मुंबई/पुणे

आदित्य ठाकरेंना जीवे मारण्याच्या धमकी आणि नको ते मेसेज पाठविणाऱ्याला अटक !

त्या आशयाचा मेसेज राजपूतने आदित्य ठाकरेंना केला होता. मेसेज नंतर अत्यंत घाणेरड्या शब्दात काही वक्तव्यही केली होती.

वैदेही काणेकर, साम टीव्ही, मुंबई

मुबंई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पुत्र आणि मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांना जीवे मारणारी धमकी देणाऱ्या जयसिंग राजपूत नावाच्या व्यक्तीला मुंबई क्राईम ब्रांच या सायबर सेलने बेंगलोर मधून अटक केली आहे.

राजपूत हा स्वतः अभिनेता सुशांत सिंग राजपूत (Sushant Singh Rajput) फॅन होता 8 डिसेंबरच्या रात्री राजपूतने यांना फोन केला होता आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी फोनवर कोणतेही उत्तर न दिल्याने राजपूतने आदित्य ठाकरे यांना मेसेज केला होता.

हे देखील पहा -

'सुशांत सिंग राजपूत तुला मारलं नंबर तुझा' या आशयाचा मेसेज राजपूतने आदित्य ठाकरेंना केला होता. मेसेज नंतर अत्यंत घाणेरड्या शब्दात काही वक्तव्यही केली होती आज अखेर मुंबई क्राईम ब्रांच या सायबर सेलने या आरोपी जयसिंग राजपूत याला बेंगलोर वरून अटक केली.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ahilyanagar News: विद्यार्थी की मजूर? शाळा मग्रुर; मुलांना ट्रक खाली करायला लावला, सामच्या बातमीच्या दणक्यानंतर होणार कारवाई

Nepal Protest : नेपाळ पेटलं, चटके भारताला? शेजाऱ्यानं वाढवलं देशाचं टेन्शन, VIDEO

Maharashtra Politics : एकनाथ शिंदेंना धक्का बसणार? नाराज पदाधिकाऱ्यांना उद्धव ठाकरेंनी केला फोन, Video

Maharashtra Politics : शिवतीर्थावर ठाकरे बंधूंची भेट;महापालिकेची रणनिती ठरली? VIDEO

Astrology: 'या'५ राशींवर होणार धनवर्षाव, द्विद्वाद योगामुळे होतील मोठे फायदे

SCROLL FOR NEXT