Make Sharad Pawar President of UPA Demand of President of Youth Congress Mehboob Sheikh
Make Sharad Pawar President of UPA Demand of President of Youth Congress Mehboob Sheikh  Saam Tv
मुंबई/पुणे

NCP Youth: "शरद पवारांना यूपीएचे अध्यक्ष करा"- राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष मेहबूब शेख यांची मागणी

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना यूपीएचे अध्यक्ष करा अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या बैठकीत करण्यात आली आहे. राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष मेहबूब शेख (Mehboob Shaikh) यांनी ही मागणी केली आहे. राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या राष्ट्रीय (NCP Youth Congress) कार्यकारणीच्या बैठकीत ते बोलत होते. ("Make Sharad Pawar President of UPA" - Demand of Mehboob Sheikh, President of Youth Congress)

हे देखील पहा -

राज्यात भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शरद पवार (Sharad Pawar) यांनी शिवसेनेसोबत युती करत शिवसेना-कॉंग्रेस-राष्ट्रवादी अशा तीन पक्षांचे सरकार स्थापन केले. यामुळे सर्वात जास्त जागा मिळवूनही भाजपला विरोधी पक्षाच बसावं लागल. आता देश पातळीवर असा प्रयोग करण्यासाठी शरद पवार यांचे प्रयत्न सुरु आहेत.

भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी यूपीए अर्थात संयुक्त प्रगतिशील गठबन्धन (United Progressive Alliance) या भाजपविरोधी पक्ष संघटना आहेत. यात कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेससह अनेक छोट-मोठे पक्ष सामील आहेत. त्यामुळे आता शरद पवारांना यूपीएचे अध्यक्ष बनवा अशी मागणी होत आहे.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maval News: अंघोळीसाठी पाण्यात उतरले, पोहताना दम लागला; इंद्रायणी नदीत बुडून दोन भावंडांचा मृत्यू

WhatsApp Account Ban: व्हॉट्सअॅपकडून भारतात गेल्या वर्षी ७ कोटी अकाउंट्सवर बंदी; अहवालातून माहिती समोर

Chitra Wagh : "मी चारित्र्यवान कलावंत, माफी मागा नाहीतर...", 'त्या' अभिनेत्याचा चित्रा वाघ यांना थेट इशारा

Hingoli Water Crisis: हिंगोली जिल्ह्यात भीषण पाणीबाणी; 500 गावांत शासनाच्या योजना निष्क्रिय, पाण्यासाठी नागरिकांची वणवण

Mumbai Market : मुंबईतील सर्वात स्वस्त कपड्यांचं मार्केट; स्टार्टींग रेंज फक्त २५० रुपये

SCROLL FOR NEXT