cooper hospital Fire News Saam TV
मुंबई/पुणे

Mumbai Fire: मुंबईतील कूपर रुग्णालयाला मोठी आग; सुदैवाने जीवितहानी नाही

Mumbai Fire News: कूपर हॉस्पिटलच्या बेसमेंटमध्ये असलेल्या स्टोअर रुममध्ये दुपारी चारच्या सुमारास लागली ही आग लागली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: मुंबईच्या विलेपार्ले पश्चिमेत (Mumbai) असलेल्या कूपर रुग्णालयामध्ये मोठी आग (Fire) लागली आहे. कूपर हॉस्पिटलच्या बेसमेंटमध्ये असलेल्या स्टोअर रुममध्ये दुपारी चारच्या सुमारास लागली ही आग लागली आहे. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचा चार गाड्या घटना स्थळावर दाखल झाल्या. यावेळी अग्निशमन दलाने तब्बल अर्ध्या तासांमध्ये आगीवर मिळवले आहे. (Mumbai Fire News)

सुदैवाने या आगीमध्ये कुठलीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, स्टोअर रुममध्ये असलेले कपडे जळून खाक झाली आहेत. वायरमध्ये शॉर्टसर्किट होऊन आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. सध्या फायर कूलिंगचे काम सुरु आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मुंबई- गोवा महामार्ग कशेडी घाटात दरड कोसळली

Wednesday Horoscope : कामात प्रगती होणार; 5 राशींच्या व्यक्तींच्या व्यक्तींना पैशाची चणचण जाणवणार; वाचा बुधवारचे राशीभविष्य

Ladki Bahin Yojana: मतांसाठी लाडकीत 3,500 कोटींचा अपहार; ठाकरेसेना कायदेशीर नोटीस पाठवणार

Health Care : मैद्याचे पदार्थ ३० दिवस खायचे बंद करा, तुमच्या शरीरावर होईल 'हा' परिणाम

IND vs ENG, 1st ODI: भारतानं घेतला पराभवाचा बदला; गिल, अक्षर आणि 'सुंदर'च्या खेळीनं टीम इंडियाचा विजय

SCROLL FOR NEXT