MLA Milind Narvekar Saam Tv
मुंबई/पुणे

MLA Milind Narvekar : विधानपरिषदेत मिलिंद नार्वेकर यांचा दणदणीत विजय, ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी उधळला गुलाल

Maharashtra Vidhan Parishad Election Result 2024: उद्धव ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू समजले जाणारे मिलिंद नार्वेकर यांनी विधानपरिषद निवडणुकीत विजय झाला आहे.

Satish Kengar

विधानपरिषद निवडणुकीच्या अकराही जागांचे निकाल जाहीर झाले आहेत. यामध्ये ठाकरे गटानेही मोठं यश मिळवलं आहे. उद्धव ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू समजले जाणारे मिलिंद नार्वेकर यांनी या निवडणुकीत विजय मिळवला आहे. या अकराही जागांमध्ये मिलिंद नार्वेकर यांचा निकाल शेवटी जाहीर झाला.

या निवडणुकीत शेकापचे जयंत पाटील आणि मिलिंद नार्वेकर यांच्यात चुरस पाहायला मिळाली. मिलिंद नार्वेकर यांना २२ तर जयंत पाटील यांना १२ मते मिळाली होती, मात्र मिलिंद नार्वेकर यांना निर्णायक २३ मते मिळाली आणि त्यांचा विजय झाला. नार्वेकर यांच्या विजयाची बातमी समोर आल्यानंतर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी गुलाल उधळत नार्वेकरांचा विजय साजरा केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: ओमराजे सध्या कोर्टात हजर

Cancer symptoms: शरीरात ही ५ मोठी लक्षणं दिसली तर असू शकतो कॅन्सरचा ट्यूमर

चटकदार अन् भरपेट! अंबाडीच्या पानांच्या बनवा पातोड्या; सोपी स्टेप बाय स्टेप रेसिपी लगेचच करा नोट

आषाढी वारीसाठी सरकारचं मोठं गिफ्ट! वारकऱ्यांसाठी 5500 ST बसेस, कोणत्या मार्गावरून धावणार?

International Yoga Day : योगा करण्यापूर्वी चुकूनही करू नका ‘ही’ ५ कामे, निष्काळजीपणा पडेल महागात

SCROLL FOR NEXT